Tuesday 10 December 2013

औरंगजेबाचा शिवनेरीवरील किल्लेदार आबाभट

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


आबाभट नावाचा ब्राह्मण औरंगजेबाच्या पदरी शिवनेरीचा किल्लेदार होता. शिवरायांनी
शिवनेरी जिंकण्यासाठी आबाभटावर हल्ला केला. तेंव्हा प्राण वाचविण्यासाठी किल्ला ताब्यात देतो
असे तो राजांना म्हणाला. आबाभटाने किल्ला तर दिला नाहीच याउलट तो औरंगजेबाकडे पळून गेला
आणि मुसलमान झाला. आबाभटाचा अब्दुल अजीझ झाला पण आजचे ब्राह्मण प्रचार करतात की,‘
अगर शिवाजी नही होते तो सबकी सुन्नत होतीङ्क! मग सांगा, शिवाजीराजे असताना आबाभटाने सुन्ता का
केली? शिवाजीराजांचे नाव घेऊन भारतीयांना भीती दाखवायची आणि स्वत: आतून मुस्लिमांशी संबंध
ठेवायचा ही हजारो वर्षापासून ब्राह्मणांची चाल आहे. त्यामुळे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आपले शत्रू
नसून ब्राह्मण हेच भारतीयांचे खरे शत्रू आहेत.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment