Showing posts with label पालथा तांब्या. Show all posts
Showing posts with label पालथा तांब्या. Show all posts

Saturday, 29 March 2014

गुढीपाडवा, पालथा तांब्या, संभाजी राजे आणि मनुस्मृती



भारतभर गुढी का उभारली जात नाही ? महाराष्ट्रातच का उभारली जाते ?

हिंदू धर्मात तांब्या (कलश) शुभ कोणता ? उलटा का सरळ ?
त्यात कडूलीम्बाची पाने का लावली आहेत ?
गुढीला पालथा तांब्या शुभ कसा ?
हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या शुभ कसा ?

केलाय का कधी विचार तुम्ही ? ब्राम्हण आम्हांला गुढीपाडवा सण साजरा करण्यास का लावतो ?
या मध्ये ही एक षडयंत्र आहे.  

याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे 
यांची मनुस्मृती कायद्यानुसार  (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक ) 
ब्राह्मणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यातआली.  
त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून भाल्याच्या टोकावर ठेऊन 
मिरवणूक काढण्यात आली. 
ब्राह्मणांना आनंदाला सिमाच उरली नाही.
एकमेकांचे तोंड गोड करत साखर वाटली कारण
हा मराठा बहुजनांचा राजा संपवण्यात
आला होता १६८९ च्या अगोदर कुठे
हि अशी गुढी उभारल्या गेली नाही .
संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके
भाल्याला लावण्यात आले आहे. याचाच अर्थ
असा कि तो दिवस तुमचा अशुभ आहे. म्हणून
गुढीला कलश उलटा लावलेला असतो.

ब्राह्मणांना असे
सांगायचे आहे कि तुमच्या आई बहिणीची इज्जत
आमच्या हातात आहे म्हणून
गुढीला साडीचोळी लावलेली असते.
आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल
तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत
कारण आमचा राजा मारला गेला होता. म्हणून
कडुलिंबाचा पाला गुढीला लावलेला असतो. हे सगळे
जगाला कळावे म्हणूनगुढी घराला उंच बांधतात
कि तुमच्या राज्याला आम्ही मारून, तुमच्या आई
बहिणीची इज्जत आमच्या हातात आहे हे
ब्राह्मणांना दर्शवायचे आहे.

पण...
आमचे आई वडील सांगतात कि "हा हिंदूंचा नव वर्षदिन
आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून
अयोध्येत
आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने
गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण
गुढ्या उभारतो."
मग उत्तर भारतात हा सण असा का साजरा होत नाही. अयोध्येत गुढी का उभारली जात नाही.

किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर
गुढ्या तुमच्या राज्याला मारून, तुमच्या आई
बहिणीची इज्जत ब्राह्मणांच्या हातात
द्याची का ? 

तुम्हीच ठरवा गुढी उभारायची कि नाही ?

साभार: सुदर्शन दंडनाईक