सत्ता मिळविण्यासाठी हिन्दू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करणारे आरएसएस आणि भाजपाचे नेते प्रत्यक्षात कसे ढोंगी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. मध्यप्रदेशात मुस्लिम मदरशांत गीतेचा अभ्यास सक्तीचा करणारे तेथील मुख्यमंत्री शिवराजसिन्ग चौहान यांनी इद-उल फित्रच्या दिवशी चक्क मुस्लिमांची स्कल कॅप घालून स्वत:ला मुस्लिमांमध्ये मिरवून घेतले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०१३ रोजी हे छायाचित्र टिपले आहे. चौहान ज्या भाजपाचे नेते आहेत, त्याच भाजपाने १९९३ साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडून देशात धार्मिक दंगली घडवून आणल्या होत्या. याच पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ३ हजारपेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल घडविण्यात आली होती. तुम्ही आपसात लढा आम्ही मस्त सत्ता भोगतो, असेच आरएसएस आणि भाजपाचे धोरण आहे, हेच यावरून सिद्ध होते.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||| महाराष्ट्रातील समतावादी चळवळीचे नेतृत्व करणारा ब्लॉग ||| संपादक : प्रा. रविन्द्र तहकीक
Showing posts with label संघोटे उर्फ संघवाले. Show all posts
Showing posts with label संघोटे उर्फ संघवाले. Show all posts
Friday, 9 August 2013
Thursday, 24 January 2013
संघातील ब्राह्मणांना भाजपातील ब्राह्मणेतरांचा झटका!
-राजा मइंद
ब्राह्मणी अजेंड राबविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना भाजपामधील ब्राह्मणेतर पुढा-यांनी अखेर घरी पाठविले. भाजपाच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंग यांनी निवड करण्यात आली आहे. राजनाथ सिंग हे राजपूत आहेत. राजनाथ सिंग यांची निवड म्हणजे भाजपातील ब्राह्मणेतर पुढा-यांनी संघाच्या ब्राह्मणी नेतृत्वावर मिळविलेला निर्णायक विजय आहे. गडकरींना घालविण्याच्या मुद्यावर भाजपात उजेडात आणि अंधारात असा दुहेरी संघर्ष झडला. हा संघर्ष म्हणजे भाजपातील ब्राह्मण विरुद्ध बहुजन या वादाचा क्लायमॅक्स होता. भाजपातील संघर्ष आजचा नाही. भाजपाच्या जन्मापासून तो अस्तित्वात आहे. पण आजच्या सारखा तो कधी उघडपणे समोर आला नव्हता. ‘हिंदुत्वा'च्या झुलीआडून हा संघर्ष पूर्वी चालायचा. संघाने नितीन गडकरी यांना भाजपाचे अध्यक्ष केल्यानंतर हा संघर्ष ‘‘हिंदुत्वा'ची झूल फाडून बाहेर डोकावला. संघाला या देशात ब्राह्मणांचे राज्य आणायचे आहे. आपल्या या ब्राह्मणवादी अजेंड्याला संघाने 'हिंदुत्व' असे गोंडस नाव दिले आहे. हिंदू म्हटले की, बहुजन समाज फशी पडतो आणि मतदान करतो. बहुजनांचे मतदान घ्यायचे, पण नेतृत्व देण्याची वेळ आली की, ब्राह्मणांना पुढे कराचे, अशा आट्यापाट्या भाजपात खेळल्या जात होत्या. या खेळासाठी संघाने ‘बहुजनांच्या मतांवर ब्राह्मणांची सत्ताङ्क असे खास सूत्र विकसित केले आहे. भाजपातील बहुजन पुढा-यांनी संघाच्या या ब्राह्मणी सूत्राचे तीन तेरा आणि नऊ अठरा केले. त्यातून राजनाथ सिंग यांची भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करणे संघाला भाग पडले.
गडकरींना घालविण्याच्या मोहिमेत लालकृष्ण अडवाणी, जेठमलानी पिता-पुत्र, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज, अरुण जेटली ही मंडळी सहभागी झालेली होती. जेठमलानी आणि सिन्हा यांच्या सारखे काही फटकळ नेते उघडपणे मैदानात होते. इतर त्यांना रसद पुरवीत होते. यातील बहुतांश गडकरी विरोधक ब्राह्मणेतर आहेत, तसेच निवडण्यात आलेला नवा अध्यक्षही ब्राह्मणतेरच आहे. हा निव्वळ योगायोग नाही. भाजपातील ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांनी दिलेला हा मोठा झटका आहे.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही महाराष्ट्रातील ब्राह्मणांकडून ब्राह्मण हितासाठी चालविली जाणारी संघटना आहे', असे आदरणीय अनिता ताई यांनी या ब्लॉगवर अनेक वेळा सिद्ध करून दाखविलेले आहे. संघाला भाजपावर संपूर्ण पकड हवी आहे. त्यासाठी नितीन गडकरी यांची भाजपाध्यक्षपदी नेमणूक केली गेली होती. २०१४ साली एनडीएची सत्ता आलीच तर गडकरी यांनाच पंतप्रधान करण्याची भाजपाची योजना होती. या योजनेच्या फूलप्रुफ यशस्वीतेसाठी गडकरी भाजपाध्यक्षपदी राहणे संघाच्या दृष्टीने अति आवश्यक होते. त्यामुळे संघाचा सारा आटापिटा चालला होता. गडकरींना सलग दुस-या टर्मचे अध्यक्ष होता यावे, यासाठी भाजपाची घटनाही बदलली गेली होती. पण शेवटी सारेच मुसळ केरात गेले.
गडकरींना भाजपाचे अध्यक्षपद सोडावे लागले, म्हणजे संघाने आपला अजेंडा बदलला असे मात्र नव्हे. २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात एनडीएची सत्ता आलीच तर पंतप्रधानपदासाठी संघाकडून गडकरी यांचेच नाव पुढे रेटले जाणार यात शंका नाही. ब्राह्मणेतर पुढा-यांची खरी कसोटी तेव्हाच लागणार आहे. अर्थात हे सारे ‘सत्ता आली तर' या गृहितकावर आधारित आहे. राजकारणात अशा गृहितकांना काहीही अर्थ नसतो.
संबंधित लेख
Wednesday, 24 October 2012
निर्लज्जम सदा सुखी
![]() |
निलाजरे हसू : अंगात संघाने शिकविलेला निलाजरेपणा मुरलेला असेल तर पापे करूनही असे दिलखुलास हसता येते!
गडकरी : पैसे खाण्याचा नवा पॅटर्न
निर्माण करणारा महाभष्टाचारी!
|
प्रा. रवींद्र तहकिक
निर्लज्जम सदा सुखी असे का म्हणतात हे ज्यांना समजून घ्यायचे असेल त्यांनी सध्या विविध वाहिन्यावर नितीन गडकरी यांनी जो स्वतःचा बचाव चालवला आहे तो पहावा ! एखाद्या छीनाल रांडेने आपल्या व्याभिचाराचे आणि अनैतिक धंद्याचे जसे जाहीर आणि निर्लज्ज पणे समर्थन करावे. आणि पुन्हा वरतून पानाची पिंक टाकत हा धंदा मी खूप आनंदाने करतेय असे नाही तर मजबुरी आहे, हि पण एक एक जन जनसेवाच आहे. असे म्हवावे अगदी त्याच प्रकारे गडकरी त्यांच्यावरील आरोपाना साळसुद उत्तरे देत आहेत. त्यांचा हा साळसूदपणा त्यांना संघाने दिलेली देणगी आहे कारण संघातला माणूस बाकी काही नाही तरी निदान खोटे अतिशय बेमालूम पणे आणि दडपून बोलू शकतो. खोट्या अफवा पसरवण्यात आणि कंड्या पिकवण्यात तर संघोट्याच्या तोंडाला कोणी हात लाऊ शकत नाही. गडकरी हे अस्सल नागपुरी संघोटे आहेत. भरा -भरा भाराभर खाणे , सकाळी ढरा-ढरा ढीगभर xxx करणे आणि बका-बका बोगस बाता मारण्यात गडकरी सर्वात '' अग्रेसर'' असल्यामुळेच त्यांना भा ज प चे अध्यक्ष पद मिळाले.
संघाचा कलेक्शन एजंट
आर्थात गडकरीचे कॉलीफिकेशन एवढेच नाही . प्रमोद महाजनानंतर संघ-भाजपचा कलेक्शन एजंट कोण असेल तर तो गडकरी आहे. सगळ्या प्रकारच्या मांडव्ल्या करण्यातही गडकरी पटाईत आहेत. या शिवाय पैसा कसा आडवावा , कसा वळवावा आणि कसा जिरवावा यातही ते माष्टर माईड आहेत. या बकासुराने सेनाभाजाप मान्रीमंडळात मंत्री असताना भ्रष्टाचाराचा एक नवा फार्मुला शोधून काढला. पूर्वी मंत्री आपल्या खात्य अंतर्गत असणारे काम ज्या कुणा ठेकेदाराला द्यायाचे त्याच्या कडून काही रक्कम घ्यायचे. गडकारिने मात्र आपल्याच खात्याचे काम बोगस नावाने आपण ठेकेदार म्हणून घेण्याचा आणि त्या साठी अमाप रकमा मंजूर करण्याचा नवाच फंडा आणला. इतरांना काम दिलेच तर त्यात चक्क मंजूर रकमीवर टक्केवारी पद्धतीने कमिशन घेण्याचा प्रकार आणून भ्रष्टाचार जणूकाही लीगल प्रोसेजर असल्या सारखेच केले. गडकरीचा हा फंडा आता महाराष्ट्रातच नाही तर केंद्र सह संपूर्ण देशातील सर्व राज्यात सर्रास चालू आहे ( गडकरी त्यातही रॉयल्टी मागत असेल )
हा माणूस बलात्काराचे समर्थन करील
मागे कोळसा प्रकरणात काळे तोंड झाले असताना हि हा बकासुर सगळ्याशी उद्दामपणे आणि मग्रुरीत बोलत होता. आताही ती जमीन पडीक होती, नाहीतरी शेतकर्यांना त्याचा काही उपयोगच नव्हता. मी तिथे उद्योग उभे केले त्याचा लोकांना फायदाच झाला अशी भाषा करत आहे. म्हणजे एखाद्या नराधमाने घरात एकटी असलेली बाई पाहून आत घुसावे. तिच्यावर बलात्कार करावा आनि वरतून पुन्हा म्हणावे की, ''नाही तरी ती एकटीच होती, तिचा नवरा घरी येणार नव्हताच. आणि या बलात्कारात तिचे असे काय नुकसान झाले. शेवटी तिलाही त्या रात्री शरीर सुखाचा आनद मिळण्याची शक्यता नसताना माझ्या मुळे तो आनद मिळाला. यात तुम्ही अनैतिकता शोधात असाल तर खुशाल बोम्बलत बसा मी असल्या '' चिल्लर'' आरोपाना भिक घालत नाही...........''
वरील उदाहरणात जो निलाजरेपणाचा कळस आहे ...गडकरींचा निलाजरेपण त्या कळसावर बसलेल्या कावळ्याच्या उंचीचा आहे !
Subscribe to:
Posts (Atom)