Thursday, 12 December 2013

हैद्राबादच्या बादशहाचे अधिकारी मादण्णा-आकण्णा

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


मादण्णा आणि आकण्णा हे ब्राह्मण हैद्राबादच्या पदरी अधिकारी होते. हिंदुत्ववादी ब्राह्मण
मुस्लिम सत्ताधिशाचे अधिकारी कसे? पैसा-सत्ता हाच ब्राह्मणांचा खरा धर्म आहे. त्यासाठी ते नेहमी
प्रबळ धर्मसत्तेत असतात. ब्राह्मण परकीय असल्यामुळे त्यांना देश आधि धर्म याबाबत कसलेही सोयरसुतक
नाही. आज भारतात बहुजन समाज अधिक आहे. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी ते हिंदुत्वाचा
जयजयकार करतात. समजा भारतात मुस्लिम जास्त असते तर सगळ्या ब्राह्मणांनी मुस्लिमांचा
जयजयकार केला असता हा त्यांचा इतिहास आहे. अकबर, औरंगजेब, इंग्रजांच्या काळात ब्राह्मण
त्यांचेकडे होते.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment