मी लिहिलेल्या काही लेखांवरून महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मण्यवाद्यांनी फेसबुकवर शिव्या आणि धमक्यांचा सपाटा सुरू केला आहे. या लोकांनी कितीही शिव्या दिल्या तरी मी मात्र शिव्या देणार नाही. मी वारकरी संप्रदायाला मानणारी आहे, माझी परंपरा मला शिव्या देण्याची परवानगी देत नाही.
माझे फेसबुक खाते फेक आहे, असा अपप्रचार आता हे लोक करीत आहेत. माझ्या प्रोफाईलवर मी माझ्या स्वत:च्या फोटो ऐवजी गुलाबाचे फूल टाकले आहे, पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला नाही, अशी कारणे हे लोक देत आहेत. तुमचे खातेच फेक आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला अनफ्रेंड करून तुमच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका या लोकांनी आता घेतली आहे. या लोकांनी माझ्या फे्रंडलिस्टमध्ये राहावे की न राहावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यांची ही भूमिका कशी ढोंगीपणाची आहे, हे सांगण्यासाठी मी आज येथे आली आहे.
फेकअकाऊंटचा आरोप करणारी अलीकडील दोन नावे आहेत, रेणुकादास मुळे आणि मधुकर रामटेके. (भावांनो आणि बहिणींनो, रेणुकादास या गृहस्थाचे नाव मी सभ्यपणाने लिहिले आहे. तरीही तो असा सभ्यपणा दाखविलच याची खात्री नाही. तरीही मी माझा तोल ढळू देणार नाही. कारण मी Hinduत्ववादी उर्फ ब्राह्मण्यवादी नाही. त्याला काय शिव्या द्यायच्या असतील त्या देऊ द्यात.)
रेणुकादासचे 29 फेसबुक फ्रेंड बिनचेहरयाचे
आधी मी रेणुकादासच्या प्रोफाईलबाबत आणि त्याच्या फेसबुक फ्रेंड्सबद्दल सांगते. मी त्याच्या खात्याला भेट दिली तेव्हा त्याचे ७१४ फ्रेंडस् होते. त्यातले पहिले नाव आहे- आकाशदीप गुप्ता. गुप्ता यांचे खाते खरोखरच गुप्त आहे. गुप्ता याच्या प्रोफाईलवर स्वत:च्या फोटोऐवजी भगव्या झेंडयाचे चित्र टाकलेले आहे. त्याच्या प्रोफाईलवरही पूर्ण पत्ता वा फोन नंबरही नाही. ही याच्या पहिल्या क्रमांकाच्या फ्रेंडची अवस्था!  मी सर्व ७१४ फ्रेंडसची तपासणी केली. तेव्हा असे आढळून आले की, त्याच्या फेसबुक फ्रेंड्समध्ये तब्बल 29 जणांनी स्वत:चे प्रोफाईल चित्र म्हणून स्वत:चा फोटो वापरलेला नाही. काहींनी भगवा झेंडा वापरला. काहींनी परशुराम, काहींनी अण्णा हजारे, काहींनी भारताचा नकाशा, काहींनी अक्षरे अशा प्रकारचे प्रोफाईल चित्रे वापरली आहेत. तसेच यांपैकी अनेक जणांनी आपले पत्ते आणि फोन नंबर इतकेच काय इमेल अकाऊंटही दिलेले नाहीत. सावरकर मित्र मंडळाचे 90 टक्के सदस्य बिनचेहèयाचे आहेत. माझ्या लेखांना विरोध करणारे प्रकाश कुलकर्णी, जयतु  हींदुराष्ट्रम वगैरे शंभरेक मंडळी बिनचेहरयाची आहे.
मराठ्यांचा काटा का टोचतो?
माझा रेणुकादासला प्रश्न आहे की, माझ्यावर फेक आकाउंटचा आरोप करताना तुला हे तुझे फ्रेंड दिसले नाहीत का? ते तुला फ्रेंड म्हणून कसे चालतात? माझ्या गुलाबाच्या फुलाचे काटेच तुला का टोचतात? आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की, वरील बिनचेहèयांच्या खातेधारकांपैकी बहुतांश खातेधारक ब्राह्मण आहेत. रेणुकादास, असे तर नाही ना की, हे लोक ब्राह्मण आहेत म्हणून तुला त्यांचा परशुराम, अण्णा, झेंडे वगैरे चालतात. मी ब्राह्मण नाही, म्हणून माझ्या गुलाबाचे काटे टोचतात?
मी अजून मधुकर रामटेके यांची फ्रेंडलिस्ट चेक केलेली नाही. मात्र त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्येही अशी बिनचेहèयाची अनेक खाती आढळून येतील. तुम्हीच त्यांची फ्रेंडलिस्ट चेक करावी, ही विनंती.
चर्चेपासून पळण्याचा बहाणा
चर्चा अंगलट आली की, मनुवादी आणि ब्राह्मण्यवादी पलायन करण्यासाठी बहाणे शोधतात. काही तरी बहाणा करून अनफ्रेंड होतात. हा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे. आल्हाद देशपांडे. केतकी केळकर, सुधीर देशपांडे ही काही त्यातली उदाहरणे आहेत. चर्चेला उत्तर देणे अशक्य झाल्यावर ही मंडळी माझ्यापासून अनफ्रेंड झाली. बिगर जाणव्याचे ब्राह्मण हरी नरके यांनीही माझ्याशी चर्चा केली. चर्चा अंगलट आल्यानंतर त्यांनीही चर्चा एकतर्फी बंद करून पलायन केले. आता हीच भाषा रेणुकादास मुळे आणि मधुकर रामटेके करीत आहेत. संकट आल्यानंतर शहामृग आपले तोंड वाळूत खुपसून घेतो. चर्चेमुळे हैराण झालेल्या मुळे आणि रामटेके यांची भूमिका यापेक्षा वेगळी नाही. माझ्यापासून अनफ्रेंड होऊन त्यांनी खुशाल वाळूत तोंड खुपसून घ्यावे. त्यांना माझ्या शुभेच्छा.
हा माझा अधिकार 
फेसबुकवर कोणती माहिती जाहीर करायची आणि कोणती नाही, याचा अधिकार फेसबुक निर्मात्यांनी सर्वांना दिला आहे. तसाच तो मलाही आहे. तो मी बजावणारच. रेणुकादास कींवा रामटेके हे मला आदेश देऊ शकत नाही. त्यांना हा अधिकार दिला कुणी? मी तुम्हाला जा म्हणणार नाही. परंतु तुमची इच्छा असेलच तर तुम्ही खुशाल अनफ्रेंड होऊ शकता. ऐनवेळी वाळूत तोंड खुपसून घेणारया असल्या शहामृगी विचारवंतांचा तसाही समाजाला काही फायदा नाही.
..........................................................

हे पाहा रेणुकादासचे बिनचेहèयाचे मित्र

प्रोफाईलवर स्वत:चे छायाचित्र आणि इतर माहिती जे २७ फेसबुक फे्रंड रेणुकादास मुळेच्या लिस्टवर आहेत, त्यांची यादी अशी - 

१. अकाशदीप गुप्ता.
२. अभिराम देशपांडे
३. एबीव्ही बीसारी.
४. अqजक्य वाळवेकर
५. अजित पाठक
६. अमोल लोहगावकर
७. अंगद ढोमसे
८. अमित कुलकर्णी
९. विकास विभास
१०. अमित चिखलकर
११. अमित जाधव
१२. अनंत रावळे
१३. अनिकेत जोशी
१४. अनुराग पटवर्धन
१५. अनुप रामकुट्टी
१६. अनुप रामटेके
१७. अंकुश देशपांडे
१८. अर्जुन पाटील
१९. अर्पित गोटारकर
२०. अर्पित जोशी
२१. अरुण पंडीत
२२. अतुल भातखळकर
२३. अश्विनीकुमार श्रीवास्तव
२४. अश्विनी त्रिपाठी
२५. आशू जाधव
२६. अविनाश निळे
२६. अतुल कुलकर्णी

संस्थांच्या नावे वापरून 
चालविली जाणारी खाती

२७. अमरावती लोकसभा
२८. अखंड भारत
२९. अखिल भारतीय qहदू महासभा

 ·  · Share · Delete

  • Renukadas Muley देतो रे ढोंगी बगळ्या ....उत्तरच पाहिजेना...थांब थोडा...जास्त विचारवन्ताचा आव आणू नकोस ...तुझा बुरखा तर हा रेणुकेचा दासच फाडणार आहे रे शिखंडी उर्फ मायावी राक्षसा...!!!
   August 25 at 3:29pm ·  ·  3 people

  • John Aswale changali caprak dili great
   August 25 at 3:37pm ·  ·  2 people

  • Renukadas Muley THOSHYLA...THOSA....dusre kay...!!!
   August 25 at 3:39pm · 

  • Prakash Kulkarni हा हा हा स्वत फोटो ऐवजी गुलाबाचे फुल लावले .आणि म्हणते २९ फेसबुक फ्रेंड ने स्वताच्या ऐवजी फुल, झेंडा असे फोटो लावले . प्रथम तू गुलाबाचे फुल काढ आणि तुझा ओरिजनल फोटो टाका , मग दुसर्याला स्वताचा फोटो लावायला सांगावे .
   दुसर्या सांगे ब्रह्मध्यान स्वत कोरडे पाषण .

   August 25 at 3:40pm ·  ·  1 person

  • Anita Patil जॉन अस्वले भाऊ, तुमची प्रतिक्रिया कोणाला उद्देशून आहे.?
   August 25 at 3:47pm ·  ·  1 person

  • Milind Dixit Mazya samor ye tula saglya marathyancha itihas ani bramhanani keleli madat dakhavto.
   August 25 at 3:52pm ·  ·  1 person

  • Milind Dixit Mazya samor ye tula saglya marathyancha itihas ani bramhanani keleli madat dakhavto.
   August 25 at 3:53pm ·  ·  1 person

  • Milind Dixit Mazya samor ye tula saglya marathyancha itihas ani bramhanani keleli madat dakhavto.
   August 25 at 3:54pm · 

  • Anita Patil ‎...जॉन अस्वले भाऊ, तुमची प्रतिक्रिया कोणाला उद्देशून आहे.?
   August 25 at 3:56pm · 

  • John Aswale konachya dharma baddal ase bolne uchit aahe ka
   August 25 at 3:57pm ·  ·  1 person

  • Deepak Salve what they do
   August 25 at 4:03pm · 

  • Anita Patil 
   ‎.....जॉन अस्वले भाऊ, मी कोणाच्याही धर्माविरुद्ध लिहिले नाही. धर्माच्या नावावर जो ढोंगीपणा आणि फसवणूक चालली आहे. देशात अशांतता माजविली जात आहे, त्याविरुद्ध लिहिले आहे. गैरसमज नसावा. ज्यांच्या विरुद्ध मी लिहिले आहे, ते आरएसएसवाले मध्यप्रदेश ...See More

   August 25 at 4:23pm ·  ·  2 people

  • Anita Patil ‎....खुशाला शिव्या द्या. तुमच्या संस्कृतीचे दर्शन जगाला घढवा. धन्यवाद. समाजासाठी चांगले काम करणाèयांना अशा शिव्या खाव्याच लागतात. सावित्रीबाई फुल्यांनाही तुमच्या सनातन्यांनी अशाच शिव्या दिल्या होत्या. त्यांच्या अंगावर शेणही फेकले गेले. त्यामुळे तुमच्या शिव्यांना मी घाबरणार नाही. मी सावित्रीबार्इंची भक्त आहे. ...............
   August 25 at 4:34pm ·  ·  1 person

  • Rahul Kapse Aata kasi kanakhali basali.
   August 25 at 4:40pm · 

  • Shekhar Jadhav Patil 
   हा माझा अधिकार
   फेसबुकवर कोणती माहिती जाहीर करायची आणि कोणती नाही, याचा अधिकार फेसबुक निर्मात्यांनी सर्वांना दिला आहे. तसाच तो मलाही आहे. तो मी बजावणारच. रेणुकादास कींवा रामटेके हे मला आदेश देऊ शकत नाही. त्यांना हा अधिकार दिला कुणी? मी तुम्ह...See More

   August 25 at 4:42pm ·  ·  1 person

  • Shekhar Jadhav Patil ‎@ shivajirao:भेटता का बाई प्रत्यक्ष ya varun tumchi vichar shaili diste ho......bai shi kase bolave he bahutek tumhala kalat nahi vatat???
   ani फे्रंडलिस्टमध्ये राहावे की न राहावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे....
   ugach aplya akleche tare vaju naka??????????????????

   August 25 at 4:46pm · 

  • Rahul ArunaKishan Ransubhe फेसबूकचा उद्देश हा नवनवीन मित्रमंडळी, एका विचाराची अथवा विभिन्न विचारांची मंडळी एकत्रयावी व त्यातून त्यांची मैत्री तसेच विचारांची देवाण घेवाण व्हावी हा एवढाच आहे. इथे जातीवाद, रुढी परंपरा तसेच एकमेकांवर टिका करणे, त्यांना शिव्या देणे, तसेच आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणे योग्य नाही.
   August 25 at 5:13pm ·  ·  1 person

  • Bhaiya Patil अनिता बामन आपल्या प्रोफाईल मधून काढून टाक जे शिवराय जिजाऊ या आपल्या महापुरुषांची बदनामी करतात ते इतर लोकांना शिव्या देणारच तू सर्व ब्राम्हण आपल्या प्रोफाईल मधून काढून टाक कारण ब्राम्हण आपला शत्रू आहे आणि शत्रूला आपले विचार कधीच मान्य होणार नाहीत त्या पेक्षा आपल्या बहुजन बंधावाशी चर्चा करावी
   August 25 at 5:37pm ·  ·  3 people

  • Ketan Main 
   http://www.facebook.com/profile.php?id=100002069503400


   रिप्लाय देऊ नका ........ ठीक !!!....


   होती राजमाता जिजाऊ माता म्हणून ... घडला शिवा !!! हिंदुराष्ट्र घडेल ... सोबत हवा तुमचा विश्वासाचा ... ठेवा !!!
   ...See More

   August 25 at 5:39pm ·  ·  2 people

  • Bhaiya Patil अरे बामना फक्त मोबाईल नंबर दे म्हणालो तर मागे पळून गेला होता हिम्मत असेल तर मोबाईल नंबर दे
   August 25 at 5:43pm ·  ·  3 people

  • Shekhar Jadhav Patil gatar kavi ani tyachi gatarichi bhasha..............
   August 25 at 5:48pm ·  ·  1 person

  • Shekhar Jadhav Patil tu dukkar ahe te sangu nako re....................
   August 25 at 5:49pm · 

  • Vijay Bondge ‎1 no. non bramhan pan evadhe uttam lekhak astat ase vatle navte...
   ab ayega maja asli khel ka..... hahahahahah
   lage raho.

   August 25 at 7:19pm · 

  • Vijay Bondge Bhaiya Patill lage raho boss.......
   patta magitla asta tari challe aste......

   August 26 at 1:04am ·  ·  1 person

  • Shailesh Mankar ashlil photos pathawane brahmanai thambwawe ashi ashlil photo brahmnani pathwali asel tar mafi magawi nahi tar tyanche chahate brahman political,sports,financial,madhye kitihi prayatna kele tari tyancha hati kahich lagnar nahi jagatil kuthlihi shakti tyana vachau shaknar nahi ataparyanta kahihi karat hote tyana kahi bhiti navati ata te kahich karu shakat nahi
   August 26 at 1:04am ·  ·  1 person

  • Ketan Main Vijay Bondge Bhaiya Patill lage raho boss.......
   patta magitla asta tari challe aste......
   8 hours ago · Unlike · 1 person =========> nice one yaarrr ha ha ha h

   August 26 at 9:49am · 

  • Nikam Sanjay manuwadi brahmanana chaglich chaprak denayachi himmat kelyabaddal dhanywad anita tai
   August 26 at 1:07pm · 

  • Anita Patil thanls sanjay bhau.
   August 26 at 1:08pm · 

  • Prashant Patil like this
   August 26 at 2:59pm · 

  • Umesh Suryavanshi changlich hawa kadli ki......................!
   August 26 at 4:58pm · 

  • Sachin Kakade-Patil anita tai farach chan
   August 26 at 5:54pm ·  ·  1 person

  • Deelip B. Pandit uttam tika kelis,
   August 26 at 9:04pm · 

  • Narayan Bholwankar deshpremi deshasathi marti ... bhadmunje karti bashkal gappa... jahir nishedh !!!
   August 27 at 11:58pm · 

  • Santosh Joshi Are savitribai shi tulna kartana aarsa paha savitri bai shivya khavun kam karat rahilya tuzya sarkhya shivya det baslya nahi manun ajhi vandaniya ahet v rahtil
   Wednesday at 3:21pm ·