Thursday, 1 September 2011

ब्लॉगसाठी हवेत आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा


नमस्कार भावांनो आणि बहिणींनो,
"अनिता पाटील" या ब्लॉगवरून मी आपणास या पुढे नियमित भेटायला येणार आहे. नवनवे विषय आपल्यासाठी मी घेऊन येईन. असत्यावर प्रहार करणे हे माझ्या ब्लॉगचे प्रथम उद्दिष्ट आहे.

आपलीच
अनिता पाटील, औरंगाबाद

5 comments:

 1. Anita didi mazyakadun hardik subheccha...Anita didi mazyakadun hardik subheccha...

  ReplyDelete
 2. i am regular reader of your blogs.

  ReplyDelete
 3. pls carry on madam pls this is need of us

  ReplyDelete
 4. अनीता तुजा ब्लॉग वाचला खरच फार आनद होतोये. तुज्या भविष्याच्या wadhchali साठी subhechya असच लिखाण आम्हाला वाचायला मिलावे ही इछा
  आपण दोघेही एकाच शहरात राहतो कदाचित भेट होइल.
  लोभ असावे
  धन्यवाद्
  शैख़ माजेद (औरंगाबाद)

  ReplyDelete
 5. योगेश, मोंजू, प्रसाद देसले आणि शेख माजिद,
  भावांनो, ब्लॉग आवडल्याबद्दल फार फार धन्यवाद. तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या सपोर्टमुळेच मी हा ब्लॉग लिहू शकले.

  ReplyDelete