Wednesday 10 July 2013

ब्राह्मण व्होट बँक


भारतात ब्राह्मणांची व्होट बँक उभी करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्याची ही तीन बोलकी छायाचित्रे.

१२ मे २०१३ रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे परशुराम जयंती सोहळ्यात समाजवादी पार्टीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा परशुरामाची कुरहाड देऊन असा सत्कार करण्यात आला. ब्राह्मणांच्या व्यासपीठावर सपाच्या नेत्याने हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ होती.



७ जुलै २०१३ रोजी लखनौ येथे आयोजित ब्राह्मण संमेलनात बसपा नेत्या मायावती यांचा परशुरामाची कुरहाड देऊन सत्कार केला जात असताना. ब्राह्मणांच्या व्होट बँकेच्या राजकारणाची सुरूवात मायावती यांनी केली.



शिवरायांची बदनामी करण्याचे पाप करणा-या बाबासाहेब पुरंदरे यांचा असा सत्कार करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आली. ब्राह्मण व्होट बँकेचे हे पाप आहे.


1 comment:

  1. हास्यास्पद विषय आहे

    बामनांची लोकसंख्या 3% आहे आणि त्यामधे सुद्धा कोणतीही जात 100% एक गठ्ठा मतदान करत नाही
    आणि आज पर्यन्त मतदान हे 50% च्या आसपास होत
    म्हणजे कोणत्याही पक्षाने ही वोट बैंक तैयार केलि तरी त्याना 1% सुद्धा मतदान बामण करू शकत नाहीत

    आणि तुम्ही हे हास्यास्पद विधान करता आहात

    आणि ह्या भारतात सगळ्याच जातीची संम्मेलन होतात की
    आणि सगळ्या जातींची वोट बैंक बनावली जातेच् की

    दलित वोट बैंक
    मराठा वोट बैंक
    obc वोट बैंक

    यांच्या बद्दल आपण काहीच बोलत नाही

    ReplyDelete