-प्रा ऱविन्द्र तहकिक, मुख्य संपादक अपाविमं.
पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा नुकताच पार पडला . विठोबाच्या
दर्शनाला आलेले खेड्यापाड्यातील भाविक भक्त आपापल्या घरोघरी
परतले . परंतु या सगळ्या गडबडीत दोनदिवस आधी रामदेव बाबा नावाचा एक भगवा भडवा वारीत घुसला होता . विठ्ठलाशी , माउली
तुकोबांच्या पालख्यांशी किंवा दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्याशी
या डूचक्या पळपुट्या आर्धनारी नटेश्वराला काही देणे घेणे नव्हते .
याला तेथे जाऊन वारकऱ्याचा बुद्धीभेद करून महाराष्ट्र शासनाचे
अंधश्रध्धा विधेयक हाणून पाडायचे होते . त्याच साठी वा ना उत्पात
नावाच्या पंढरपुरी भडव्याने ( होय , भडव्यानेच ! बडवे हा मुळ भडवे या शब्दाचा सुभ्रंष आहे , हा मराठीतला एकमेव सुभ्रंष. बाकी सगळे अपभ्रंष!)
या हरामदेव बाबाला बोलाऊन घेतले होते .
हरामदेव बाबानेच वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि पालखी सोहळ्याचे
मानकरी यांचा बुद्धिभेद करून हे विधेयक वारकर्यांच्या विरोधात असल्याचे खूळ या मंडळीच्या डोक्यात घातले . वास्तविक हा सगळा बनाव बामणाच्या भट भिक्षुकीच्या धंद्याला वाचवण्यासाठी होता .
वारकरी संप्रदायात मुळात कोणत्याच अंधश्रध्धा नाहीत . वारकरी संप्रदायाची प्रेरणाच धर्मातील अंधश्रध्धा निर्मुलन ही आहे. व्रत वैकल्ये
पूजा पाठ , विधी आदी गोष्टी वारी किंवा पंढरपुरात होतच नाहीत , त्या होतात बामणांनी ठिकठिकाणी उघडलेल्या देवळे आणि तीर्थे नावांच्या
होलसेल मोल्स किंवा गावागावात सत्यनारायण , अभिषेक वैगैरे रिटेल दुकानात. ते बंद पडले तर बामणांची कमाईच बंद पडेल . म्हणूनच
नागपूरच्या संघोट्यानि हरामदेवाला वा ना उत्पाताच्या मदतीला पाठवून
भोळ्या भाबड्या वारकर्यांना वाटेत गाठले आणि अंधश्रध्धा निर्मूलन
विधेयक हे धर्म संकट असल्याचा कांगावा केला .
वारकरी हरामदेवाच्या बोलण्याला भुलले आणि विधेयक मांडू नका
नाहीतर दिंड्या आहे तिथेच उभ्या करू असा निरोप दिला . असला अडेलतट्टू आणि धार्मिक भावनाचा आधार घेवून ब्ल्याकमेल करण्याचे
कारस्थान फक्त बामनच करू शकतात . वास्तविक या विधेयकात वारकरी संप्रदायाला अडचणीचा ठरू शकेल असा एकही मुद्दा नाही .
आहेत ते नागबली नारायण बळी , पूजा विधी , अभिषेक , धर्माच्या नावाखाली दान दक्षिणा गोळा करण्याच्या उद्योगाला आळा घालणारे आणि नरबळी जादू टोणा अघोरी विद्या भानामती इत्यादी गोष्टीना प्रतिबंध घालणारे मुद्दे . यावर वारकर्यांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही , संत तुकाराम ,एकनाथ , गाडगेबाबा आदी संतानी याच बाबतीत तर प्रबोधन केले .
उत्पात ( भडवे ) आणि हरामदेव बाबा जर पुन्हा कर्मकांडाचे समर्थन करण्यासाठी वारकर्यांचा दबावगट म्हणून वापर करत असतील तर

हा संत विचाराला पुन्हा कर्मकांडाला बांधण्याचा डाव आहे , आणि हा महाभयानक डाव संतानी सांगितलेल्या परिवर्तनवादी विचारधारेवर ( वारकरी संप्रदायावर ) विश्वास असणार्या प्रत्येकाने हाणून पाहिजे .
वारकरी तसेच बहुजन मराठी माणसाने उत्पात -भडव्यांच्या भूलथापाना
बळी पडू नये साठी त्यांना या मागचा संघोट्याचा बामणी कुटिल कावा
समजाउन सांगण्याची गरज आहे .
No comments:
Post a Comment