Thursday, 1 August 2013

टिळकांचा खरा चेहरा


बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रांनी अजीर्ण होईल इतपत लेखांचा भडिमार आज केला. कोणी टिळकांना तेल्या-तांबोळ्याचे पुढारी म्हटले. कोणी भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. आणखी कोणी काय काय म्हटले. टिळकांना लावलेल्या या सा-या उपाध्या तद्दन झूठ आहेत. मराठी वृत्तपत्रे खोट्या गोष्टी चढवून बढवून सांगण्यात एकापेक्षा एक वरचढ आहेत, हेच यातून सिद्ध होते. बहुजनांची मोठी वृत्तपत्रे निर्माण होत नाही, तोपर्यंत हा खोटेपणा सुरूच राहील. 

टिळक हे कधीच बहुजनांचे नेते नव्हते. टिळकांचा खरा चेहरा कट्टर ब्राह्मणवादाचाच होता. टिळकांची खरी ओळख पटविणाèया काही लेखांच्या लिन्का खाली देत आहोत. चोखंदळ वाचकांनी हे लेख वाचून आपला आपण निर्णय करावा.



2 comments:

  1. राष्ट्रीय समलैंगिक संघ (RSS ) हे संघाचे खरे नाव असून सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि सर्वांना कळवावे. लवकरच अधिक माहिती देण्यात येईल.

    ReplyDelete