Tuesday 24 April 2012

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामणांसाठी राखीव) भाग- १

-रवीन्द्र तहकीक


चला मी आपली कुशाग्र बुद्धिमत्ता तपासतो 
खालील प्रश्नाचे योग्य पर्याय निवडा 
----------------------------------------------------------------------------------

१) परशुरामाने एका इंद्राच्या रागा पोटी सर्वच क्षत्रियांना आपले शिष्यत्व नाकारले याला आपण काय म्हणाल ?

अ ) जातीयवाद  
ब ) न्यूनगंड
 क ) आत्महीनत्व
 ड ) तत्व-मूल्य 
---------------------------------------------------------------------------------------


२) ब्राम्हण स्त्रीया डोक्यावर पदर घेत नाहीत आणि त्यांचे डोक्यावर आणलेले पाणी सोवळ्यात चालत नाही ( म्हणून त्या कमरेवर हंडा घेतात ) याचे कारण काय ?


अ )   ब्राम्हण स्त्रीचे डोके मांगनीचे आहे. रेणुका चे मस्तक परशुराम ने उडवल्या 
नंतर तिला मांग स्त्रीचे डोके लावले होते अशी आख्यायिका आहे . 
ब )   इंद्र पतीच्या वेशात आला म्हणून रेणुकाला ओळखता आला नाही 
ही चूक डोळे /कान आणि मेंदू (डोके )ची म्हणून ही अपवित्रची शिक्षा 
क )   ब्राम्हण समाज आपल्या स्त्री-शक्तीला ( एक अवयव का होयीना )अपवित्र
/आणि अस्पृश्य मानतो 
ड )   पडदा पद्धती /डोक्यावर पदर ही प्रथा भारतात मुसलमानांनी आणली आहे 
म्हणून ब्राम्हण ती स्वीकारत नाहीत. डोक्यावर पाणी आणले तर ते हिंदोळून 
अंगावर सांडते .म्हणून हंडा कमरेवर .
--------------------------------------------------------------------------------------------

वरील प्रश्नाची योग्य व खरी उत्तरे देणाऱ्या ब्राम्हण उमेदवारास एक वेळेस खाईल तेवढे श्रीखंड ( सोबत पुरी - बटाट्याची सुकी भाजी / काकडीची कोशिंबीर / लिंबाचे लोणचे / घोसाळ्याची भजी / पापड / वरण भात -तुपाची धार ) आणि नंतर तांब्या भर मठ्ठा पिण्यास देण्यात येयील ...सोबत पुढील प्रश्न्मान्जुषेत प्रवेश सुध्धा !)

No comments:

Post a Comment