Sunday, 9 October 2011

ब्लॉगला जगभरातून पाठिंबा


प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
मी ब्लॉग सुरू करून उणापुरा महिना-दीड महिनाही झालेला नाही. या अवधीत ब्लॉगची वाचकसंख्या साडेपाच हजारांच्या वर गेली आहे. तसेच ब्लॉग वाचणारा वाचकवर्ग जगातील सर्व प्रमुख देशांत पसरलेला आहे. अमेरिकेपासून बहारीनपर्यंत माझा ब्लॉग वाचला जात आहे. तुम्हा सर्वांच्या निर्मळ प्रेमामुळेच मी लिहू शकले व त्याला असा सर्वत्र पाqठबा मिळत गेल्यामुळे लिहिण्याचा उत्साह द्विगुणीत होत गेला.
ब्लॉगच्या यशाचे सर्व श्रेय माझ्या या भावा-बहिणींनाच आहे. 

आपली लाडकी बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.
महाराष्ट्र, भारत.
......................................................................................................................
हा पहा वाचक चार्ट 
कोणत्या देशात किती वाचकांनी हा ब्लॉग वाचला, त्याचा ब्लॉगर्सने उपलब्ध करून दिलेला चार्ट खाली देत आहे. तो अवश्य पाहाNo comments:

Post a Comment