Monday, 9 July 2012

५० देशांत १ लाख वाचक


२०१२ सालचा जून महिना संपत असताना अनिता पाटील ब्लॉगने वाचकांचा १ लाखांचा टप्पा ओलांडला. आज ९ जुलै २०१२ आहे आणि ब्लॉगची वाचकसंख्या १ लाख ७ हजारांना स्पर्श करीत आहे. सप्टेंबर २०११ ला हा ब्लॉग सुरू झाला. अवघ्या ९ महिन्यांत ब्लॉगने १ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. 

ब्लॉगची पाठिराख्यांची संख्या आता २८० च्यावर गेली आहे. आजघडीला ब्लॉगवर १३३ लेख आहेत. १२०० कॉमेंट ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

वाचक, पाठिराखे आणि तज्ज्ञांनी ब्लॉगला जो भरभरून पाठींबा  दिला आहे, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.

५० देशांत वाचक

या ब्लॉगला जगभरातून वाचकवर्ग लाभला आहे. आज घडीला भारतासह ५० देशांत ब्लॉगला वाचकवर्ग लाभला आहे. गेल्या एप्रिलपासून भारतातील विविध राज्ये तसेच जगातील विविध देशांतून वाचकांनी दिलेला प्रतिसाद पुढील प्रमाणे आहे. 


 India (IN)9,211
Maharashtra8,156
Delhi201
Karnataka169
Andhra Pradesh137
Gujarat60
Goa55
Madhya Pradesh29
Tamil Nadu25
Haryana19
Uttar Pradesh15
Kerala8
Rajasthan6
West Bengal6
Chandigarh5
Assam5
Punjab3
Himachal Pradesh3
Uttarakhand3
Orissa3
Daman and Diu3
Sikkim3
Jammu and Kashmir1
Jharkhand1
N/A295
 United States (US)1,369
 Taiwan (TW)143
 China (CN)139
 Australia (AU)129
 Canada (CA)121
 Oman (OM)118
 Belgium (BE)87
 Europe (EU)84
 Singapore (SG)66
 Saudi Arabia (SA)42
 United Kingdom (GB)42
 United Arab Emirates (AE)41
 Bahrain (BH)40
 Ghana (GH)37
 Germany (DE)32
 Asia/Pacific Region (AP)24
 Malaysia (MY)12
 Hong Kong (HK)10
 France (FR)8
 Netherlands (NL)6
 Qatar (QA)6
 New Zealand (NZ)5
 Nigeria (NG)5
 Japan (JP)4
 Pakistan (PK)3
 Spain (ES)3
 South Africa (ZA)2
 Sweden (SE)2
 Kuwait (KW)2
 Indonesia (ID)2
 Denmark (DK)2
 Norway (NO)1
 Luxembourg (LU)1
 Brazil (BR)1
 Russian Federation (RU)1
 Ireland (IE)1
 Finland (FI)1
 Korea, Republic of (KR)1
 Burundi (BI)1
 Mexico (MX)1
 Bangladesh (BD)1
 Trinidad and Tobago (TT)1
 Nepal (NP)1
 Sudan (SD)1
 Switzerland (CH)1
 Zambia (ZM)1
 Turkey (TR)1
 Portugal (PT)1
 Mauritius (MU)1


ब्लॉगला जगभरातून मिळालेल्या प्रतिसादचे वर्णन करण्यास माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत. वाचकांची मी ऋणी आहे. आपले प्रेम असेच कायम राहू द्या, एवढी एकच विनंती मी वाचकांना या निमित्ताने करीन.

आपली बहीण 
अनिता पाटील

No comments:

Post a Comment