Thursday, 13 December 2012

अनिता पाटील यांचे पहिले पुस्तक वाचकांना उपलब्ध


आपल्या विचारांनी जगभरातील मराठी भाषिकांत जागृतीची ज्योत पेटविणा-या अनिता पाटील यांचे

मराठ्यांनी सामुहिक धर्मांतर करावे

हे पहिले पुस्तक औरंगाबादच्या पंचफुला प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात अनिता पाटील यांचे गाजलेले १५ लेख आहेत. पंचफुला प्रकाशनाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर या हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे त्याची किंमत अवघी ५० रुपये ठेवण्यात आली आहे.
पुस्तक घेण्यासाठी पंचफुला प्रकाशनाचे संचालक डॉ. बालाजी जाधव यांच्याशी ९४२२५२८२९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
...........................................................................
पुस्तकाचे नाव : मराठ्यांनी सामुहिक धर्मांतर करावे
लेखिका : अनिता पाटील
प्रकाशक : पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद.
पाने : ६४
किम्मत : ५० रूपये फक्त

2 comments:

  1. कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणा-या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून सदर पुस्तकाचे ईबुक प्रसिद्ध करून संपूर्ण जगभरातील मराठी वाचकानपर्यंत हे साहित्य आम्ही पोहचवू शकतो... त्यासाठी अनिता पाटील यांनी आम्हांला परवानगी द्यावी ही नम्र विंनती....
    डॉ. सुनील दादा पाटील - प्रकाशक; कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    संपर्क: ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९

    ReplyDelete
  2. ह्या पुस्तकाचे आणखी काही फोटो आपण येथे दिलेत तर पुस्तकात नेमके काय आहे हे ओळखण्यास मदत होईल.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.