Saturday, 29 September 2012

असे धाडस फक्त पवारच दाखवू शकतात

                                                                                             

प्रा. रवींद्र तहकिक
हा लेख म्हणजे राष्ट्रवादी कोन्ग्रेस किंवा पवार फैमिलीचे समर्थन अथवा शरणता नव्हे !
अनिता पाटील विचारमंच स्वतःच्या तत्वांशी आणि परिवर्तनशील पुरोगामी बहुजन प्रबोधनाशी
बांधील आहे; या बाबतीत आम्ही कशीही ,कधीही, केव्हाही ,कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही
कारणांनी तडजोड करणार नाही. उद्या एखाद्या बहुजनातील व्यक्तीने आमच्या विचार भूमिकेला
आव्हान दिले तर उदिष्टा आड येणारे आप्त स्वकीयच नव्हे तर पोटची पोरेही कापून काढावी
लागतात या न्यायाने वेळ पडल्यास आम्ही कुणाचीही गय करणार नाही हे निश्चित !!
             परंतु हा ब्लोग फक्त दोषारोपण करतो किंवा टीकेचाच सूर लावतो असे नाही तर
समाजात काही चागले घडत असेल, काही नवे चागले पायंडे पडत असतील तर त्या बद्दल
संबधितांना त्याचे श्रेय देण्याचे औदार्य दाखवणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो.
           महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सिंचन घोटाळ्यासंदर्भात
झालेले आरोप आणि श्वेतपत्रिका या मुद्यावरून आपल्या मंत्रीपदाचा थेट राजीनामा दिल्या  नंतर
राजकीय वर्तुळात आणि मीडियात एकच खळबळ उडाली. या घटनेचे अनेकांनी अनेक अन्वयार्थ
काढले. कुणी राजकीय भूकंपाचे भाकीत केले. तर कुणी पवार x पवार बिटवीन प्रफुल्ल पटेल
व्हाया सुप्रिया सुळे अशी थेअरी मांडली.
          परंतु शिंके तुटण्याची वाट पाहणाऱ्या कुणाही बोक्याचे फावणार नाही एवढी समज -उमज आणि
राजकीय कुशलता पवार कुटुंबियांना नक्कीच आहे .मुळात अजित पवार यांनी त्यांचे काका खुद्द शरद पवार
यांना कधी जे धाडस दाखवता आले नाही ते धाडस दाखवून काका पेक्षा एक पाउल पुढे टाकले
आहे .राजकारणातील लोक अगदी न्यायालयाने तुरुंगात  रवानगी करे पर्यंत खुर्चीला चिटकून
बसतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही, स्वतः शरद पवार यांच्या
वर अनेकदा अनेक प्रकारचे आरोप झाले परंतु त्यांनी हि कधी सत्तापद सोडण्याचे धाडस दाखवले
नव्हते. उलट काही वर्तमान पत्रावर आणि खैरनार सारख्या अधिकार्यावर त्याने अब्रूनुकसानीचे
खटले दाखल केले होते. यथावकाश शरद पवार सर्व आरोपातून निष्कलंक ( किंवा लीलया म्हणा
हवे तर ) सुटले ; परंतु अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडून आता वाटेल तशी निष्पक्ष चौकशी करा
असे खुले आव्हान देऊन जो नवा पायंडा पाडला आहे तो सर्वच राजकारण्यासाठी आदर्श आणि
अनुकरणीय आहे .
        हे स्पष्ट आहे कि अजित पवार जनतेत जाऊन आपले सत्तास्थान आणखी बळकट करणार .
त्यांच्या एका निर्णयाने आज राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज नेत्यांना त्यांनी चार कोस पिछाडीवर
टाकले आहे . सहकारी कोन्ग्रेस पक्षावरही त्यांची जरब वाढली आहे. एवढेच नव्हे  तर स्वतःचे
काका शरद पवार यानाही त्यांनी या निम्मित्ताने योग्य तो मेसेज दिला आहे.
       राष्ट्रवादीतील होऊ घातलेली गटबाजी आता थांबेल. आणि कार्यकर्ता वर्ग अजित पवार यांच्या
मागे एकवटेल हि यातील अजित पवार यांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू      

Tuesday, 25 September 2012

लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान

निदान घाणीवर माती तरी टाका रे !!

-प्रा. रविन्द्र तहकीक

 दै . लोकसत्ता पूर्वी एक तरतमभाव जपणारे जबाबदार दैनिक होते. मराठी पत्रकारितेत आदराने घेतली जाणारी जी नावे आहेत त्यात दै . लोकसत्ताच्या माजी संपादकांची नावे मोठ्या संखेने आहेत. परंतु गेल्या काही वर्षात लोकसत्ताने ताळ आणि तंत्र दोन्हीशी फारकत घेतली आहे; ( पुण्यातल्या  बुधवार पेठेत (चिवडा गल्लीत)  मुख्य कार्यालय असल्यावर आणखी काय होणार ?) .

लोकसत्तेच्या लोकरंग या रविवारीय (दि.२३ सप्टें.) पुरवणीत प्रशांत  असलेकर नावाच्या ऐका भाषा संशोधकाचा (?)'' भाषा कूस बदलते आहे '' हा लेख वाचनात आला . या लेखात भाषेचे नवीन वाक्प्रचार सांगण्याच्या भरात ( हले डुले महात्मा फुले याचा अर्थ खिळखिळीत निसटती वस्तू असा दिला आहे. ) आता हा '' हले डुले महात्मा फुले'' हा वाक्प्रचार म्हणा किंवा म्हण म्हणा या असलेकरने कुठे एकला किंवा कुठे वाचला कुणास ठाऊक ? परंतु या निम्मिताने त्याने आपली फुले द्वेषाची कूस( की खाज )  उजवून घेतली हें निश्चित !
. सगळ्याच महापुरुष बद्दल कट्ट्यावरच्या टुकार कंपूत अश्या प्रकारची शेरेबाजी चालते. ही पोरे ( आता जातीचा उल्लेख करतो ) ब्राम्हणाची असतील तर ते शिवाजी / महात्मा फुले /आंबेडकर / बुद्ध यांच्या बद्दल आणि संघोटे ( आर एस एस चे )असतील तर  पंडित नेहरू / गांधीजी / इंदिरा गांधी बद्दल अचकट विचकट शेरेबाजी करतात म्हणून ती समाजभाषा होत नाही याचे तारतम्य असलेकरला नसले तरी तो लेख छापणाऱ्या लोकसत्ताने ठेवायला हवे होते .

      असलेकरला माराठीभाषा आणि त्यात नवीन शब्दांची पडणारी भर या बद्दल लिहायचे असावे. परंतु  लेखाचा मथळाच त्याला भाषाशास्राबद्दल किती अक्कल आहे ते ढळढळीतपणे सांगतो. कूस बदलून प्रत्येकवेळी वेगळ्या पुरुषाच्या बाहुपाशात घुसायला भाषा म्हणजे कुणी भटीण किंवा बाजारबसवी नाही !! भाषा  अखंड अविरत प्रवाही नदी सारखी असते जी उगमापासून जशी जशी पुढे जाईल तशी अधिक अधिक समृद्ध संपन्न आणि उदार होत जाते तिचा प्रवाह समकालीन समाजभूमीला सुपीक करतो आणि त्या भूमीचे अवशेष -अंशही आपल्या सोबत घेऊन पुढे जात राहतो  ( परंतु भाषा कधी कूस बदलत नाही/ अपवाद संस्कृत  )  मराठी भाषेतही असे अनेक बदल झाले. अगदी ज्ञानेश्वरांची मराठी आणि तुकारामांची मराठी यातही फरक आहे. त्याच काळात शिवाजी महाराजांची दरबारी मराठी आणखी वेगळी होती. भाषेची ढब बरा कोसावर बदलते आणि प्रत्येक पिढीत तर त्यात अमुलाग्र परिवर्तन होते. हा भाषाशास्राचा सर्वसाधारण नियम आहे. भाषेत नवेशब्द सतत तयार होणे हा भाषा जिवंत असल्याचे लक्षण आहे. म्हणून नव्या शब्दांची निर्मिती म्हणजे कूस बदलणे ठरत नाही. असो !

       आमचा मुख्य आक्षेप असलेकर या महामुर्खाने नवीन म्हण म्हणून  '' हले डुले महात्मा फुले " अशी म्हण सांगितल्या बद्दल आणि त्याचा अर्थ खीळखीळीत हलती अस्थिर वस्तू असा दिल्याबद्दल आहे. मुळात अशी म्हण कुठे अस्तित्वातच नाही !! ती असलेकारच्या सडक्या मेंदूतून आलेली आहे. बरे म्हण म्हणून एखाद्या संकल्पनेचा केलेला वापर आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असावी लागते. देवदेवता किंवा महापुरुषाबद्दल भाषेत म्हणी किंवा वाक्प्रचार निर्माण होत नाहीत असे नाही; परंतु वापरलेला वाक्प्रचार-म्हण आणि त्याचा अर्थ यात काहीतरी सुसंगती असते उदा. गुळाचा गणपती ( अतिस्थूल पिचपिचीत व्यक्ती ) , लंकेची पार्वती ( अंगावर सोने नसणारी स्त्री ) , भोळा सांब ( व्यवहार न कळणारा मनुष्य ) , भाऊगर्दी ( बघ्यांची गर्दी ) स्वतःला फार 'शाहू' समजतोस काय ? ( स्वतःला फारच नेकीने वागणारा समजतोस काय ) ई ई ई 
   
 या सर्व उदाहरणात प्रत्येक वाक्य आणि म्हण वाक्प्रचाराला काहीतरी संदर्भ साम्य आणि सुसंगती आहे. असलेकर ने जे उदाहरण सांगितले त्यात अशीकाही सुसंगती असती तर तो शब्द त्यांनी स्वतःचा म्हणून सांगितला असता तरी आम्ही त्यावर आक्षेप घेतला नसता , महात्मा फुले यांचे विचार -भूमिका परखड पुरोगामी आणि ठाम होत्या आणि स्वतःच्या विचार भूमिका बाबद त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही तडजोड केली नाही त्या साठी प्रसंगी त्यांनी वाटेल ती किंमत चुकवली , घर सोडले , समाजाने वाळीत टाकले , पुण्यातल्या भटांनी त्यांच्या आणि सावित्रीबाईच्या अंगावर चिखल-शेण -दगड फेकले , त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले परंतु तरीही ते कधीही आपल्या कार्य भूमिका पासून तुसुभारही ढळले नाहीत कचरले नाहीत डगमगले नाहीत. असे असताना 'खीळखिळीत हलती अस्थिर वस्तू ' याअर्थाची ' हले डुले महात्मा फुले '' ही म्हण कोणत्या अर्थाने सुसंगत आहे हें असलेकर तर सांगूच शकणार नाही परंतु ज्या लोकसत्ताने हा लेख छापला त्याच्या संपादकाने तरी त्यातील सुसंगती किंवा समर्पकता आम्हाला सांगावी आणि सांगता येत नसेल तर जाहीर माफी मागावी !!!

       आम्हाला मान्य आहे वर्तमानपत्राचा वापर दुसऱ्या दिवशी पोरांना संडासास बसविण्यासाठी होतो; परंतु लोकसत्ता तर आपले वर्तमानपत्र वाचकांच्या हातात देतानाच  संघाच्या शिबिरात पोटाला तडस लागोस्तवर   खिचडी-सार खाऊन बसता उठता पादनाऱ्या आणि जागा मिळेल तिथे हग्णाऱ्या असलेकर सारख्या संघोट्याला वापरायला देत आहे. पूर्वी अभिनव गुप्त नावाच्या ऐका संघोट्याने असाच प्रताप केला होता. आता असलेकरने तर महाप्रताप केला. लोकसत्ताला गाडगेबाबांच्या भाषेत एकच विनंती आहे '''' निदान घाणीवर माती तरी टाका रे !!"

लोकसत्तामधील मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिन्केवर क्लिक करा :
भाषा कूस बदलते आहे..

Tuesday, 18 September 2012

एक खिडकी

या ब्लॉगवरील सर्व लेखांच्या लिन्क येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हिंदुत्ववाद नव्हे ब्राह्मणवाद
हिन्दुत्ववाद म्हणजे काय? त्याचे खरे स्वरूप कोणते? सर्व हिन्दुत्ववादी संघटनांचे प्रमुख नेते ब्राह्मण कसे? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम अनिता पाटील यांनी या लेखात केले आहे. अनिता पाटील म्हणतात की, ब्राह्मणांना बहुजनांवर राज्य करता यावे, यासाठी हिन्दुत्ववाद हा शब्द तयार करण्यात आला आहे. खरे तर हा ब्राह्मणवाद आहे.
या मालेतील लेख असे :
1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
३. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 
४. अंगप्रदर्शन करणा-या सर्व नट्या ब्राह्मणच कशा? 

साहित्यातील ब्राह्मणवाद 
बोगस साहित्यकृतींना महान ठरवून ब्राह्मणांनी मराठी साहित्य क्षेत्रावर कसा ताबा मिळविला आहे, याचे विवरण अनिता पाटील यांनी या लेखमालेत केले आहे. श्यामची आई, ययाती, नटसम्राट, या मराठीतील सर्वांत मोठ्या समजल्या जाणा-या साहित्यकृती थोर या संज्ञेला अजिबात पात्र नाहीत, हे अनिता पाटील पुराव्यानिशी सिद्ध करतात.
या मालेतील लेख असे : 
1. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी?


गायीचे मांस खाणारा वैदिक धर्म
वेदांना प्रमाण मानणारा प्राचीन भारतातील वैदिक धर्म हा गायीचे मांस खाऊन पुष्ट झाला. गायीच्या मांसाशिवाय या धर्माचा कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही. इतकेच काय, शिवाशिव पाळून बहुजनांना दूर लोटणारे ब्राह्मण गायीचे मांस मिटक्या मारीत खात होते... अनिता पाटील यांनी पुराव्यानिशी हे सत्य मांडले आहे. या लेख मालेत ते वाचायला मिळेल.
या मालेतील लेख असे :
1. प्रस्तावना
2. वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव
3. गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
4. मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप
5. अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !
6. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!


रामदास आणि पांडुरंगशास्त्री आठवले
नारायण सूर्याजी ठोसर उर्फ संत रामदास यांना मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू ठरविण्याचे महापाप ब्राह्मणवाद्यांनी केले. शिवरायांचे खरे गुरू संत तुकाराम असताना हे कारस्थान केले गेले. रामदासासाठी तुकारामांना बाजूला टाकले गेले. आता त्यापेक्षा मोठे कारस्थान स्वाध्याय परिवाराच्या नावाखाली रचले गेले आहे. पंढरपूरचा पांडुरंग बाजूला सारून पांडुरंगशास्त्री आठवले यांना देव बनविले जात आहे. स्वाध्याय परीवार खेड्यापांड्यात ‘अमृतालयङ्क या नावाने नवी मंदिरे बांधित आहे. या मंदिरात पांडुरंग आठवले यांची मूर्ती बसविण्यात येते. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ही लेखमाला लिहिण्यात आली.  

वैदिक धर्म का पराभूत झाला?
वेदांना प्रमाण मानणारा वैदिक धर्म आज भारतातून नामशेष झाला आहे. असे का घडले, याची कारणमीमांसा अनिता पाटील यांनी या लेखमालेत केले आहे. इंद्रपुजा बंद करून श्रीकृष्णाने पहिल्यांदा वैदिक धर्मावर घाव घातला. त्यानंतर बौद्ध आणि जैनांनी या धर्माला कायमची मूठमाती दिली, असे अनिता पाटील यांचे विवेचन सांगते.
या मालेतील लेख असे : 
1. श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष
2. ब्रह्मदेवाची फटफजिती
3. गीतेतला वेदविरोध
4. वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान


मराठा-कुणबी
ओबीसी जातींना २७ टक्के आरक्षण मिळाले. महाराष्ट्रातील कुणबी ही जात ओबीसीमध्ये असल्यामुळे अनेकांच्या जीवाची काहिली झाली. मराठा आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत, असा कांगावा या लोकांनी सुरू केला. मराठा आणि कुणबी या दोन जाती नसून एकच जात आहे, हे अनिता पाटील यांनी या लेखमालेत पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. या लेखमालेने भल्याभल्या विद्वानांचा मुखभंग झाला आहे.
या मालेतील लेख असे : 
1. मराठा आणि कुणबी एकच
2. तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?
3. बरे झाले देवा कुणबी केलो
4. कुणबी कोण होते?
मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे
6.ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो
7. कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे


इतिहास 
इतिहासावरील अनिता पाटील यांचे लेखन नि:पक्ष आहे. इतर इतिहासकारांप्रमाणे जातीय भूमिकेतून त्या इतिहासाकडे पाहत नाहीत. हल्ली काही लोक बाजीराव पेशव्याचा जैविक बाप कोण, याबाबत वितंडवाद घालीत असतात. या वितंड्यांना अनिता पाटील आपल्या लेखात खडसावतात. बाजीराव ब्राह्मण होता, म्हणून त्याची बदनामी करावी, हे अनिता पाटील यांना पटत नाही. त्यांच्या पक्षपातविरहीत भूमिकेची साक्ष यातून मिळते.
या मालेतील लेख असे : 
2. सदाशिव भाऊंचा मृत्यू कसा झाला?
3. पेशव्याचे गर्वहरण करणारे सुखदेव बाबा
4. धनाजी जाधव यांना बाजीरावाचा पिता म्हणण्याचे पाप करू नका
5. बदनामी हे दुधारी हत्यार

बाळ  गंगाधर  टिळक/ विनायक दामोदर सावरकर
बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर हे कसे जातीयवादी होते, याचे विवेचन अनिता पाटील यांनी येथे केले आहे. या लेखांतील प्रत्येक विधनाला त्या पुराव्याची जोड देतात.
या मालेतील लेख असे :
१. लोकमान्य नव्हे भटमान्य

परशुरामाची ब्राह्मणी भाकडकथा
गेल्या काही वर्षांत श्रीमद्भागवतातील परशुरामाला आपला मूळ पुरूष आणि आदर्श ठरविले आहे. परशुराम क्षत्रियांचा द्वेष्टा होता, एवढ्या एका कारणावरून आजच्या ब्राह्मणांना तो आदर्श वाटतो. तथापि, पुराणातील परशुरामाची मूळ कथाच खोटी असल्याचे अनिता पाटील यांनी या लेखमालेत सिद्ध केले आहे. परशुराम हा आईकडून क्षत्रिय होता, हे अनिता पाटील यांनी पुराणांतील पुरावे देऊन सिद्ध केले आहे. त्यामुळे आजच्या ब्राह्मणांच्या परशुराम प्रेमाचा पायाच डगमगला आहे.
या मालेतील लेख असे : 
2. अर्धा क्षत्रिय, अर्धा ब्राह्मण परशुराम
3. रेणुका, यल्लमा आणि मातंगी
4. फुल्यांनी केलेली परशुरामाची हजाम
5. तुझ्या पोटी महाभयंकर पूत्र जन्मेल
6. परशुरामाला पित्यानेच म्हटले महापापी
 

शिवसेना
शिवसेना हा एक ब्राह्मणवादी राजकीय पक्ष आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपाची सत्ता आली तेव्हा शिवसेनेचे खरे रूप समोर आले. शिवसेनेने मनोहर जोशी नावाच्या एका ब्राह्मणास मुख्यमंत्री केले.  मराठा समाज व इतर सर्व बहुजन समाजाचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. तसेच शेतीचा कणा वीज आहे. हे ध्यानात घेऊन शिवसेना-भाजपाने वीज निर्मिती संपविली. एन्रॉन प्रकल्प बुडविला. शेतीला वीज मिळेना. उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करायला लागला. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी मराठा तसेच इतर बहुजन समाजातीलच होते. त्यातला एकही ब्राह्मण नव्हता. शिवसेनेची ब्राह्मणी ध्येय धोरणांचा पर्दाफाश अनिता पाटील यांनी या लेखमालेत केला आहे.
या मालेतील लेख असे : 
2. हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा
3. चाभरा चाटू संजय राऊत!
4. सामनाची मळमळ
5. संजय राऊत यांनी केला दिंडी सोहळ्याचा अवमान
6. हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा
7. गडकरींचा ‘कोळसे'वाला
8. औरंगजेब आणि ठाकरे यांच्यात काय साम्य?


बहुजनद्रोही पु. ल. देशपांडे
पु. ल. देशपांडे यांना ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' अशी उपाधी ब्राह्मणवादी लोक लावतात. ब्राह्मणवाद्यांना पुल एवढे का आवडतात? कारण या माणसाने मराठा समाज तसेच इतर बहुजन समाजातील महापुरुषांची निष्ठेने बदनामी केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि त्यांची महान पत्नी जिजाबाई यांची बदनामी करण्याचे पाप या माणसाने केले. बहुजनांना अपमानित करणारा प्रत्येक जण ब्राह्मणवाद्यांसाठी हिरो असतो. म्हणून पु. ल. देशपांडे यांना हे लोक डोक्यावर घेतात. ‘अनिता पाटील विचार मंच'चे संपादक प्रा. रविन्द्र तहकीक यांनी पुल यांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला.
या मालेतील लेख असे :
1. या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
2. संत तुकारामांचा घोर अपमान करणारा पू. ल.
3. बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!
4. पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" !
5. ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा का?
6. अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!


इस्लाम आणि भारत
ब्राह्मणवादी लोक मुस्लिमांचा सतत द्वेष करीत असतात. बहुजन समाजाला मुस्लिमांविरुद्ध चिथावणी देत असतात. मुसलमान आणि बहुजन भांडत राहिले तरच ब्राह्मणी नेत्यांचे नेतृत्व टिकून राहू शकते. मुसलमानांच्या विरोधात दंगली भडकावणारे यच्चयावत सर्व नेते ब्राह्मण कसे? या प्रश्नाचे उत्तर असे ब्राह्मणी नेतृत्वात आहे. याचा पर्दाफाश या लेखमालेत आहे.
या मालेतील लेख असे :

राजकारण
1. काँग्रेस पक्ष भाजपाच्या खेळीत अडकला का?
2. बायकांचे कपडे आणि तुरुंगाचा हट्ट!
3. श्रीपाद अमृत डांग्यांची 'मराठा' आई...


वर्तमानाचा लेखा-जोखा
1. रशियामधील वैदिक मंदिर तोडण्याचा आदेश
2. बालाजीचा पैसा चोरांच्या खिशात
4. एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !
5. जयतु हिन्दू राष्ट्रम की जयतु ब्राह्मणराष्ट्रम?
6. शेफारलेले बाळे आणि बाळ्या
7. खेडेकर साहेबांच्या पुस्तकावर एवढा गहजब कशासाठी?
8. बामनांची 'ढ' मुले काय करतात?
9. हा घ्या ब्राह्मण जातीयवादाचा आणखी एक पुरावा
१०. ब्राह्मणवादी आणि आरएसएसवाल्यांच्या शिव्या
११. अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!
१२. हिंदु धर्मात ब्राह्मण, आरएसएसवालेच उरतील

१3. गोमांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान!

अटलबिहारी वाजपेयी : आरएसएसचा मुखवटा
1. असा ढोंगी माणूस १० हजार वर्षांत झाला नाही
2. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 1
3. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 2
4. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 3
5. अटल अटल , बोलत सुटल


वाद-संवाद
1. ९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र
2.भरकटलेल्या ब्राह्मणवादी शिंद्यांस पत्र !
3. शहामृगांनो, खुशाल वाळूत तोंड खुपसून घ्या !
4. प्रा. हरी नरके यांना पत्र
5. ब्राह्मणवादी शिंद्यास अखेरचे पत्र
6. एका ब्राह्मणवाद्याच्या पत्राला खरमरीत उत्तर
7. दादाहरी यांच्या पत्राला उत्तर
8. महावीर सांगलीकरांची शोकांतिका : वाल्मिकीचा झाला वाल्या कोळी!
9. संजय सोनवणी यांचा अनिता पाटील यांना आशीर्वाद
१०. महावीर भाई, घेतला वसा टाकू नका!

११कनिष्ठ जातींना हीन मानणा-या जातीयवाद्यांना काय उत्तरे देणार?
१२. ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?
१३. विकास गोडसे यांचे झणझणीत अंजन


इतर लेख
2. आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राह्मण!
3. पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा
4. ब्राह्मणांनी चित्रपटसृष्टीचाही खोटा इतिहास लिहिला
5. गौरी किनगावकर हिची करुण कहाणी
6. बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी यांचे अद्भूत लग्न



‘दै. लोकसत्ता' सोबतचा तंटा
1. ‘दै. लोकसत्ता'चा मूळ लेख : तिरस्कारा पलीकडे..
2. अनिता पाटील यांनी लोकसत्ताची घेतली दखल
3. डॉ. बालाजी जाधव यांचे ‘लोकसत्ते'ला खणखणीत उत्तर
4. अनिता पाटील यांचे उत्तर लोकसत्तेचे खोटे आरोप
5. समीर पाटील बोरखेडकर यांनी दिलेले उत्तर : लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट
6. समीर पाटील बोरखेडकर यांनी दिलेले उत्तर : लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!
7. रवींद्र तहकिक उर्फ दादाहारी यांनी दिलेले उत्तर : लोकसत्तेचा अभिनव गुप्तरोगी


ANITA SAYS...
1. Why should Bahujanas fight the battle of Kashmiri Brahmins?

डॉ. बालाजी जाधव यांचे लेख

  1. डॉ. बालाजी जाधव यांचे ‘लोकसत्ते'ला खणखणीत उत्तर
  2. ...तर ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही


लोकप्रिय लेख


    ब्लोग वरील ४० लोकप्रिय लेख पुढील प्रमाणे 

प्रा. रविन्द्र तहकीक यांचे लेख


  1. अभिवचन
  2. एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !
  3. अटल अटल , बोलत सुटल
  4. " कळी " चे " राज " कारण
  5. मराठ्याचे ब्राम्हणकांड
  6. फौजदारी गुन्ह्यातील आरोपीला साहित्य संमेलनाची निवडणूक लढण्यास अपात्र ठरवा !
  7. ह. मो. मराठे याचे विषारी निवेदन जसेच्या तसे
  8. बाबासाहेब पुरंदरे : शाहीर नव्हे सोंगाड्या !
  9. लोकसत्तेने केला महात्मा फुले यांचा अपमान

समीर पाटील बोरखेडकर यांचे लेख

  1. लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट
  2. लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!



ब्लॉगचे लेखक व्हा

प्रबोधनाचे कार्य करीत असलेल्या अनिता पाटील विचार मंचावर आपणही लेखन करू शकता. समाजाला उपयुक्त ठरेल अशा कोणत्याही विषयावर लेख लिहून खालील कॉमेन्ट बॉक्सात टाका. योग्य लेखांना याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल. 

लेखन हे देवनागरी लिपीतच असले पाहिजे. रोमन (इंग्रजी) लिपीतील लेखनास प्रसिद्धी देणे शक्य होणार नाही. जी-मेल अकाउंटवर मराठी टायपिंग ची सोय आहे. 

- संपादक मंडळ, अपाविमं.

महात्मा फुले यांचे अखंड : अनुक्रमणिका

वारकरी संतांनी लोकजागृतीसाठी अभंगांची रचना केली. याच धर्तीवर महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड रचले आहेत. फुले यांच्या अखंडांत ब्राह्मणी धर्मावर जबरदस्त प्रहार करण्यात आले आहेत. फुले यांचे काही निवडक अखंड येथे देत आहोत.

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती
भट करिताती द्रव्य लूट
सर्वांचा निर्मिक आहे एक धनी

राजा मइंद

श्री. राजा मइंद हे अनिता पाटील विचार मंचचे (अपाविमं) कार्यकारी संपादक आहेत. श्री. मइंद हे धर्मशास्त्र, इतिहास आणि संत साहित्याचे अभ्यासक असून मराठी आणि इंग्रजी साहित्याचेही ते जाणकार आहेत. अपाविमंच्या उभारणीत आदरणीय अनिता पाटील यांच्या खालोखाल त्यांचे योगदान आहे. 

श्री. राजा मइंद यांच्या लेखांच्या लिन्का पुढे देत आहोत.


श्रीमंत कोकोटे यांचे लेख


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेला ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ प्रचंड गाजतो आहे. जातीयवादी इतिहासकारांनी प्रचलित केलेला शिवरायांविषयीचा खोटा इतिहास श्री. कोकाटे यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे. श्री. कोकाटे यांचा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 


भाग-१

भाग-४

कोरे पान

कोरे पान

कोरे पान

कोरे पान

कोरे पान

कोरे पान

कोरे पान

कोरे पान

कोरे पान


कोरे पान

कोरे पान

कोरे पान 

कोरे पान

कोरे पान

ब्लॉगवरील सर्व लेखांच्या लिन्का-१

पंचांगवाल्या दात्यांना पावसानेच पाडले दातावर!




महावीर सांगलीकर


--अनिता पाटील


डॉ. बालाजी जाधव 

महात्मा फुले यांचे परशुरामास पत्र

चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास--
मुक्काम सर्वत्र ठायी,

अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तूं कडू कां होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण (आहेत) त्यांपैकी कित्येक ब्राह्मण ‘विविधज्ञानी' बनून बसले आहेत. त्यांना कांही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामथ्र्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. पण एकंदर सर्व जगांतील लोक तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील. व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाèया ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेंकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळींत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.

आपला खरेपणा पहाणारा,
जोतीराव गोविंदराव फुले, 
तारीख १ ली, माहे आगस्ट
सन १८७२ इसवी, पुणे,

Sunday, 16 September 2012

या ब्लॉगची पूनर्बांधणी सुरू आहे. त्यामुळे ब्लॉग वाचताना काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. त्याबद्दल दिलगीर आहोत.

हिंदुत्ववाद नव्हे ब्राह्मणवाद

हिन्दुत्ववाद म्हणजे काय? त्याचे खरे स्वरूप कोणते? सर्व हिन्दुत्ववादी संघटनांचे प्रमुख नेते ब्राह्मण कसे? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम अनिता पाटील यांनी या लेखात केले आहे. अनिता पाटील म्हणतात की, ब्राह्मणांना बहुजनांवर राज्य करता यावे, यासाठी हिन्दुत्ववाद हा शब्द तयार करण्यात आला आहे. खरे तर हा ब्राह्मणवाद आहे.  या मालेतील लेख असे :

1. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही!
२. मुस्लिमविरोधी दंगली
. खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
 


साहित्यातील जातीयता


बोगस साहित्यकृतींना महान ठरवून ब्राह्मणांनी मराठी साहित्य क्षेत्रावर कसा ताबा मिळविला आहे, याचे विवरण अनिता पाटील यांनी या लेखमालेत केले आहे. श्यामची आई, ययाती, नटसम्राट, या मराठीतील सर्वांत मोठ्या समजल्या जाणा-या साहित्यकृती थोर या संज्ञेला अजिबात पात्र नाहीत, हे अनिता पाटील पुराव्यानिशी सिद्ध करतात. या मालेतील लेख असे : 


1. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी?
2. ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार?
3. पुढील ५० वर्षे बहुजन लेखकानांच ज्ञानपीठ मिळावे!
4. ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा आहे का?
5. कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या !


गायीचे मांस खाणारा वैदिक धर्म

वेदांना प्रमाण मानणारा प्राचीन भारतातील वैदिक धर्म हा गायीचे मांस खाऊन पुष्ट झाला. गायीच्या मांसाशिवाय या धर्माचा कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही. इतकेच काय, शिवाशिव पाळून बहुजनांना दूर लोटणारे ब्राह्मण गायीचे मांस मिटक्या मारीत खात होते... अनिता पाटील यांनी पुराव्यानिशी हे सत्य मांडले आहे. या लेख मालेत ते वाचायला मिळेल. या मालेतील लेख असे :

1. प्रस्तावना
2. वैदिक लोक : अग्नीचा शोध लागलेले आदिमानव
3. गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
4. मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप
5. अनुस्तरणीकर्म : गाय कापून अंत्यसंस्कार !
6. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!

वैदिक धर्म का पराभूत झाला?


वेदांना प्रमाण मानणारा वैदिक धर्म आज भारतातून नामशेष झाला आहे. असे का घडले, याची कारणमीमांसा अनिता पाटील यांनी या लेखमालेत केले आहे. इंद्रपुजा बंद करून श्रीकृष्णाने पहिल्यांदा वैदिक धर्मावर घाव घातला. त्यानंतर बौद्ध आणि जैनांनी या धर्माला कायमची मूठमाती दिली, असे अनिता पाटील यांचे विवेचन सांगते. या मालेतील लेख असे : 


1. श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष
2. ब्रह्मदेवाची फटफजिती
3. गीतेतला वेदविरोध
4. वैदिक धर्म बडविण्यात बौद्ध-जैनांचे योगदान


मराठा-कुणबी

ओबीसी जातींना २७ टक्के आरक्षण मिळाले. महाराष्ट्रातील कुणबी ही जात ओबीसीमध्ये असल्यामुळे अनेकांच्या जीवाची काहिली झाली. मराठा आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत, असा कांगावा या लोकांनी सुरू केला. मराठा आणि कुणबी या दोन जाती नसून एकच जात आहे, हे अनिता पाटील यांनी या लेखमालेत पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. या लेखमालेने भल्याभल्या विद्वानांचा मुखभंग झाला आहे. या मालेतील लेख असे : 

1. मराठा आणि कुणबी एकच
2. तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?
3. बरे झाले देवा कुणबी केलो
4. कुणबी कोण होते?
मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे
6.ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो
7. कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे


इतिहास 


इतिहासावरील अनिता पाटील यांचे लेखन नि:पक्ष आहे. इतर इतिहासकारांप्रमाणे जातीय भूमिकेतून त्या इतिहासाकडे पाहत नाहीत. हल्ली काही लोक बाजीराव पेशव्याचा जैविक बाप कोण, याबाबत वितंडवाद घालीत असतात. या वितंड्यांना अनिता पाटील आपल्या लेखात खडसावतात. बाजीराव ब्राह्मण होता, म्हणून त्याची बदनामी करावी, हे अनिता पाटील यांना पटत नाही. त्यांच्या पक्षपातविरहीत भूमिकेची साक्ष यातून मिळते. या मालेतील लेख असे : 


1. पेशवे ब्राह्मण होते की क्षत्रिय?
2. सदाशिव भाऊंचा मृत्यू कसा झाला?
3. पेशव्याचे गर्वहरण करणारे सुखदेव बाबा
4. धनाजी जाधव यांना बाजीरावाचा पिता म्हणण्याचे पाप करू नका
5. बदनामी हे दुधारी हत्यार

बाळ  गंगाधर  टिळक/ विनायक दामोदर सावरकर


बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर हे कसे जातीयवादी होते, याचे विवेचन अनिता पाटील यांनी येथे केले आहे. या लेखांतील प्रत्येक विधनाला त्या पुराव्याची जोड देतात. या मालेतील लेख असे :


१. लोकमान्य नव्हे भटमान्य

परशुरामाची ब्राह्मणी भाकडकथा


गेल्या काही वर्षांत श्रीमद्भागवतातील परशुरामाला आपला मूळ पुरूष आणि आदर्श ठरविले आहे. परशुराम क्षत्रियांचा द्वेष्टा होता, एवढ्या एका कारणावरून आजच्या ब्राह्मणांना तो आदर्श वाटतो. तथापि, पुराणातील परशुरामाची मूळ कथाच खोटी असल्याचे अनिता पाटील यांनी या लेखमालेत सिद्ध केले आहे. परशुराम हा आईकडून क्षत्रिय होता, हे अनिता पाटील यांनी पुराणांतील पुरावे देऊन सिद्ध केले आहे. त्यामुळे आजच्या ब्राह्मणांच्या परशुराम प्रेमाचा पायाच डगमगला आहे. या मालेतील लेख असे : 


1. क्षत्रिय परशुरामाला पुरून उरले !
2. अर्धा क्षत्रिय, अर्धा ब्राह्मण परशुराम
3. रेणुका, यल्लमा आणि मातंगी
4. फुल्यांनी केलेली परशुरामाची हजाम
5. तुझ्या पोटी महाभयंकर पूत्र जन्मेल
6. परशुरामाला पित्यानेच म्हटले महापापी
 


शिवसेना

आहोत. 
1. पोरं मराठ्यांची, दगड ठाक-यांचे आणि बदनामी शिवरायांची
2. हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा
3. चाभरा चाटू संजय राऊत!
4. सामनाची मळमळ
5. संजय राऊत यांनी केला दिंडी सोहळ्याचा अवमान
6. हा पहा सेना-भाजपचा काळाकुट्ट ब्राह्मणी चेहरा
7. गडकरींचा ‘कोळसे'वाला
8. औरंगजेब आणि ठाकरे यांच्यात काय साम्य?


पोर्न रायटर पु. ल. देशपांडे

आहोत. 
1. या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
2. संत तुकारामांचा घोर अपमान करणारा पू. ल.
3. बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!
4. पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" !
5. ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा का?
6. अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!


राजकारण
1. काँग्रेस पक्ष भाजपाच्या खेळीत अडकला का?
2. बायकांचे कपडे आणि तुरुंगाचा हट्ट!
3. श्रीपाद अमृत डांग्यांची 'मराठा' आई...


इस्लाम आणि भारत
1. मुस्लिमांना वंदेमातरमची सक्ती कशासाठी?
2. बॉम्बस्फोटात मेलेल्या भावांनो माफ करा
3. होय, वंदेमातरमने इस्लामची पायमल्ली होते!
4. ब्राह्मण नेत्यांनी घडविलेल्या मुस्लिमविरोधी दंगली

वर्तमानाचा लेखा-जोखा-1
1. रशियामधील वैदिक मंदिर तोडण्याचा आदेश
2. बालाजीचा पैसा चोरांच्या खिशात
3. अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्या नावाखाली त्यांना विरोध करणारेही ब्राह्मणच!
4. एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !
5. जयतु हिन्दू राष्ट्रम की जयतु ब्राह्मणराष्ट्रम?
6. शेफारलेले बाळे आणि बाळ्या
7. खेडेकर साहेबांच्या पुस्तकावर एवढा गहजब कशासाठी?
8. बामनांची 'ढ' मुले काय करतात?
9. हा घ्या ब्राह्मण जातीयवादाचा आणखी एक पुरावा
१०. ब्राह्मणवादी आणि आरएसएसवाल्यांच्या शिव्या
११. अखरे ब्राह्मण नरके-सोनवणी-रामटेके यांच्यावर उलटले!
१२. हिंदु धर्मात ब्राह्मण, आरएसएसवालेच उरतील

१3. गोमांस भक्षण : इतिहासाचा गळा घोटण्याचे कारस्थान!

अटलबिहारी वाजपेयी : आरएसएसचा मुखवटा
1. असा ढोंगी माणूस १० हजार वर्षांत झाला नाही
2. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 1
3. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 2
4. ऐतिहासिक अपयशांचा निर्माता- Part : 3
5. अटल अटल , बोलत सुटल


शोध रामदासांचा
1. रामदासांच्या काशीबाईचा ब्राह्मणांकडून खून?

स्वाध्याय परिवाराची उलटी गंगा
१. स्वाध्याय परिवाराला अस्पृश्यता परत आणायची आहे का?
2. बाट पाळणारा मनुष्य गौरव दिन

वाद-संवाद-1
1. ९६ कुळी शिंद्यांचे अनिता पाटील यांना पत्र
2.भरकटलेल्या ब्राह्मणवादी शिंद्यांस पत्र !
3. शहामृगांनो, खुशाल वाळूत तोंड खुपसून घ्या !
4. प्रा. हरी नरके यांना पत्र
5. ब्राह्मणवादी शिंद्यास अखेरचे पत्र
6. एका ब्राह्मणवाद्याच्या पत्राला खरमरीत उत्तर
7. दादाहरी यांच्या पत्राला उत्तर
8. महावीर सांगलीकरांची शोकांतिका : वाल्मिकीचा झाला वाल्या कोळी!
9. संजय सोनवणी यांचा अनिता पाटील यांना आशीर्वाद
१०. महावीर भाई, घेतला वसा टाकू नका!

११कनिष्ठ जातींना हीन मानणा-या जातीयवाद्यांना काय उत्तरे देणार?
१२. ताई तुम्ही ''जय महाराष्ट्र'' म्हणाल का?
१३. विकास गोडसे यांचे झणझणीत अंजन


इतर लेख
2. आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राह्मण!
3. पुण्याचे नामकरण ‘संभाजीनगर' करा
4. ब्राह्मणांनी चित्रपटसृष्टीचाही खोटा इतिहास लिहिला
5. गौरी किनगावकर हिची करुण कहाणी
6. बहादूर घोरपडे आणि नम्रता जोशी यांचे अद्भूत लग्न


‘दै. लोकसत्ता' सोबतचा तंटा
1. ‘दै. लोकसत्ता'चा मूळ लेख : तिरस्कारा पलीकडे..
2. अनिता पाटील यांनी लोकसत्ताची घेतली दखल
3. डॉ. बालाजी जाधव यांचे ‘लोकसत्ते'ला खणखणीत उत्तर
4. अनिता पाटील यांचे उत्तर लोकसत्तेचे खोटे आरोप
5. समीर पाटील बोरखेडकर यांनी दिलेले उत्तर : लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट
6. समीर पाटील बोरखेडकर यांनी दिलेले उत्तर : लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!
7. रवींद्र तहकिक उर्फ दादाहारी यांनी दिलेले उत्तर : लोकसत्तेचा अभिनव गुप्तरोगी

Friday, 14 September 2012

बाबासाहेब पुरंदरे : शाहीर नव्हे सोंगाड्या !







शिवशाहीर अशी बिरुदावली मिरवणारा आणि शिवइतिहासाच्या नावाखाली  ब्राम्हणी इतिहासाची बेमालूम "बतावणी" करणारा एक बेमुर्रवत सोंगाड्या या महाराष्ट्रात राहतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा महान आणि जेष्ठ अभ्यासक म्हणून मिरवतो. इतिहास संशोधनाच्या नावाखाली वाटेल त्या थापा मारतो. आणि वरतून " मी म्हणेल तोच खरा शिवाजीचा इतिहास अशी उर्मट मिजाशी दाखवतो....तरीही महाराष्ट्रातील कुणाही शिवप्रेमींनी त्याचे मुस्काट फोडून त्याला ताळ्यावरआणण्याचे धाडस दाखवले नाही हें आपली मनगटे मोडल्याचे आणि मन -मेंदू बधीर झाल्याचेच लक्षण म्हणावे लागेल. 

----------------------------------------------------
शाहीर कुणाला म्हणतात ?
----------------------------------------------------

शाहीर म्हणजे हातात डफ-तुणतुणे घेवून सळसळत्या उत्साहात जोशपूर्ण हालचाली करत आपल्या पहाडी आवाजात पोवाडे -कवने ( किंवा लावण्या ई .) गाणारा रचनाकार गीतकार,भाष्यकार ! निदान आम्हाला तरी "शाहीर "या शब्दाची हीच व्याख्या माहिती आहे . माननीय (?)बाबासाहेब पुरंदरे या व्याख्येत कुठेच बसत नाहीत .त्यांनी आजवर कुठलाही पोवाडा किंवा कवन रचलेले किंवा गायलेले नाही. त्यांना कुणीही हातात डफ तुणतुणे घेवून ते वाजवताना पाहिलेले नाही. होय , यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर काही पुस्तके जरूर लिहिली आहेत . जाणता राजा नावाचे एक सर्कसवजा यांत्रिक नाटक ठीकठिकाणी जाऊन सादर केले आहे. व शिवगान या नावाखाली व्याख्यानाचे प्रयोग केले आहेत. या आधारे त्यांना फारफारतर इतिहासकार ,व्याख्याता किंवा दयाबुद्धीने नाटककार म्हणता येयील. परंतु शाहीर आजीबात नाही, शिवशाहीर तर नाहीच नाही. कारण या भांडवलावर पुरंदरेना शिवशाहीर मानायचे झाल्यास नरहर कुरुंदकर, वि का राजवाडे , शिवाजीराव भोसले ,रणजीत देसाई ,वसंत कानेटकर यानाही शिवशाहीर म्हणावे लागेल. 
------------------------------------------------------------
इतिहासाची बेमालूम लपवा-छपवी 
--------------------------------------------------------------
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जी बेमालूम लपवा छपवी केली ती एखाद्या सोंगाड्याला देखील लाजविणारी आहे. स्वतःला इतिहासकार न म्हणता शाहीर म्हणवून घ्यायचे म्हणजे रम्यता-कल्पना आणि अभिव्यक्तीच्या नावाखाली उलट -सुलट कशाही कोलांट उड्या मारायची मोकळीक मिळते. आणि हळूच जे लिहिले-सांगितले तो इतिहासच आहे अशी बतावणी ही करता येते. हें पुरावेच पहाना ; दादोजी कोंडो देव ( कुळकर्णी - आदिलशाहाचे ) हें शिवाजी महाराजांचे शस्रशिक्षण व राजव्यवहार शिकवणारे गुरु आणि रामदास हें शिवाजी महाराजांचे धर्म व नीती विषयक आध्यात्मिक गुरु होते ही या सोंगाड्याची सर्वात मोठी बतावणी ! ( पहा; " चित्रमय शिवइतिहास" लेखक - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रकाशक ; राजहंस प्रकाशन प्रथम आवर्त्ती १९७२ / आता पर्यंत २२ आवृत्या प्रकाशित ) महाराष्ट्रातील किमान तीन -चार पिढ्यांच्या मनात आणि डोक्यात पुरंदरेनी हाच खोटा इतिहास जाणीवपूर्वक रुजवला. त्या साठी चौथीच्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला. कारण त्या बालवयात एकदा शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दादोजी आणि रामदासांचे नाव बिंबवले गेले की ते शिलालेखासारखे कोरले जाणार. आणि आपोआपच शिवाजीला शूर - मुत्सद्दी - नीतिमान राजा म्हणून घडविण्याचे श्रेय दादोजी आणि रामदासला जाऊन शिवाजीचे स्वकर्तुत्व- आत्मप्रेरणा आणि जिजाऊचे ध्यासपर्व पडद्याआड राहणार ,,,त्याच साठी हा खटाटोप होता. परंतु सत्य कितीही दडपले तरी कधीनाकधी त्याला पाय फुटतातच. दादोजी आणि रामदासाच्या बाबतीत हेच झाले. गुरु म्हणून थाप पचल्या नंतर या सोंगाड्याने जेम्स लेन च्या माध्यमातून दादोजीला थेट शिवाजीमहाराजांचे बाप ठरवण्याची हरामखोरी केली. त्याचा कयास हा की ते इंग्रजी पुस्तक कोन मराठी मनुष्य वाचणार ? पुस्तक वाचले जाणार विदेशात आणि अभ्यासकात. त्यातून शिवाजी महाराजांच्या बदनामीचा कंडू शमविण्याचा तो डाव होता, परंतु डाव फसला. , या प्रकरणाला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची हालचाल सुरु झाली तेंव्हा कुठे पुरंदरे आणि त्यांच्या भांडारकर मधील चेल्या चपाट्यानी सार्वजनिक माफी मागितली. त्यातही गिरे तो भी टांग उप्पर म्हणतात तसे .जेम्स लेन ने वदंता म्हणून जे लिहिले ते खेदजनक आणि चूक असले तरी त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनातले दादोजी चे स्थान कमी होत नाही. पुढे मग याहीगोष्टीचा सोक्ष मोक्ष लागला. पुण्यात या विषयावर जाहीर परिसंवाद घेण्यात आला. पुरंदरे यांना तेथे त्यांची बाजू मांडण्या साठी निमंत्रितही करण्यात आले. परंतु पुरंदरे गेले नाहीत. पुढे लाल महालातील दादोजीचा पुतळा हटवण्या पूर्वी देखील पुरंदरेला सरकारने दादोजी गुरु असल्याचे पुरावे असतील तर दाखवा अशी संधी दिली होती. परंतु पुरंदरे पुरावे सादर करु शकले नाहीत ( ते त्यांच्या जवळ कधी नव्हतेच . या बाबत एका याचिका कर्त्याच्या केस मध्ये पुरंदरे नी न्यायालयात "दादोजी गुरु असावेत असे मी तर्काच्या आधारे लिहिले होते. त्याला एतेहासिक पुराव्याचा आधार नाही असे कबूलही केले ) 
------------------------------------------------------------------------
पुरंदरेची अशीही बनवा बनवी
------------------------------------------------------------------------
पुरंदरेची लेखणी काशी अफलातून बनवा बनवी करते याचे अनेक उदाहरणे देता येतील शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ( ज्यातील फक्त एक पद /सरसेनापती (सरनौबत ) मराठ्यांकडे आणि बाकीची सर्व पदे ब्राम्हण / प्रभू यांना असत ) पुरंदरे यांनी जेव्हा जेव्हा अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख केला तेंव्हा अष्टप्रधान मंडळातले ब्राम्हण कारभारी म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ ...निष्ठा आणि कर्तुत्वाचे मूर्तिमंत पुतळे ! असाच केला. वास्तविक अष्टप्रधान मंडळातील आण्णाजी दत्तो राहुजी सोमनाथ ,मोरोपंत पिंगळे , बाळाजी आवजी व आवजी बाळाजी,सोनोपंत डबीर इत्यादी ब्राम्हण कारभारी शिवाजी महाराजांच्या काळात देखील प्रचंड भ्रष्टाचार आणि अपहार करीत असत. आण्णाजी दत्तो हा या भटगटाचा म्होरक्या होता. त्याच्याच स्वार्थी-लोभी आणि पाताळयांत्रि कारस्थाना मुळे शिवाजी -संभाजी पितापुत्रातील स्नेहाचे गैरसमजात रुपांतर झाले ,त्यानेच सोयराबाईच्या मनात सावत्र पानाचे विष कालवले.शिवाजी महाराजांवर , संभाजी महाराजावर विषप्रयोग करण्या पर्यंत , संभाजी महाराजांना अटक करून अकबराच्या ( औरंगजेबाचा पुत्र ) ताब्यात देण्या पर्यंत या आण्णाजी दत्तो आणि मंडळीची मजल गेली होती. इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू ...ट्या नंतरचीगोपनीयता. संभाजी महाराजांना न कळवता गुपचूप अंत्यविधी उरकणे इत्यादी कटकारस्थाने देखील या मंडळी नी केली, अखेर संभाजी राजांनी या सर्वाना हत्तीच्या पायी ठेचून मारले. आण्णाजी दत्तो आणि कंपूच्या या राज्य बुडवेगिरीचा बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या अख्या हयातीत एकदाही उल्लेख केला नाही , उलट हा काळाकुट्ट सत्य इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला . 
--------------------------------------------------------------------------
अडचणीच्या संदर्भांची छाननी-गाळणी 
--------------------------------------------------------------------------
बाबासाहेब पुरंदरे स्वतःला इतिहासाचे अभ्यासक म्हणवतात तर त्यांनी सत्य इतिहासाचे कठोर विश्लेषण करायला हवे . परंतु त्यांचे लिखाण अडचणीचे (ब्राम्हणा साठी ) ठरणारे संदर्भ गाळून मांडलेली वजाबाकी असते . प्रतापगड प्रसंगातील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला केला होता त्यात महाराज जखमी देखील झाले होते आणि शिवाजी महाराजांनी तिथे अफजल खान प्रमाणे कृष्णाजी भास्कर ची सुध्धा खांडोळी केली होती. ही घटना पुरंदरे प्रतापगड प्रसंगातून बेमालूम पणे वगळतात.त्याने फक्त भेट ठरवण्याची बोलणी दूत म्हणून केली एवढाच संदर्भ पुरंदरे देतात. पुन्हा लिखाणात त्याचे आडनाव लपवून फक्त "कृष्णाजी भास्कर " एवढाच उल्लेख करतात .
------------------------------------------------------------------------------
पुरावे -दुवे नष्ट करण्याचे पातक 
--------------------------------------------------------------------
बाबसाहे पुरंदरे यांच्यावर एक आणखी गंभीर आरोप आहे तो म्हणजे महत्वाचे एतेहासिक कागदपत्रे -दस्तऐवज -पुरावे आणि दुवे नष्ट करण्याचा या संदर्भात त्यांच्यावर फलटण आणि सातारा संस्थानाने कोर्टात केसही दाखल केली होती. त्यांनी अनेक ठिकाणी फिरून आभ्यास आणि संशोधनाच्या नावाखाली बरीच शिवकालीन कागदपत्रे ,वस्तू ,चोपड्या ,रुमाल वेळो वेळी जिथे मिळतील तेथून जमा केल्या. परंतु त्या संबधितांना कधीच परत केल्या नाहीत. अनेक कागदपत्रे -दस्तऐवज अतिशय दुष्ट पणे नष्ट केले आणि मागण्यास गेल्यास हरवले -गहाळ झाले. नाहीतरी ती काही कामाची नव्हती असे सांगून बोळवण केली. या " नष्टचर्यात" पुरंदरे यांनी बरीच एतेहासिक गुपिते लपवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही 
--------------------------------------------------------------------------------
जयंतीचा घोळ 
----------------------------------------------------------------------
शिवजयंती इंग्रजी तारखे नुसार ( ई स ) की तिथी नुसार साजरी करायची ? शिवजन्माची तारीख १९२७ की 1630, हा घोळ देखील पुरंदरे यांनीच मुद्दामहून घातला. त्या मुळेआजही या महापुरुषाच्या एका वर्षात दोनवेळा जयंत्या साजर्या होतात. आणि हा स्वतःला शिवभक्त संबोधणारा सोंगाड्या तरीही मुग गिळून बसतो. याला काय म्हणावे ? मुळात राज्य सरकार ने शिवजन्माचा हा पुरंदरे रचित घोळ मिटवण्य! साठी एक समिती नेमली होती. पुरंदरे यांनी या समितीचे सदस्य होणे मुद्दाम नाकारले. नंतर शासनाने १९ फेब्रुवारी तारीख जाहीर केल्यावर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुत जमवून आणि जयंत  साळगावकर प्रायोजक करून तिथीप्रमाणे चे शुक्लकाष्ठ काढले . या मागे मराठी कालगणनेचा आदर नव्हे तर कुत्सितपणा आहे हें कितीही लपवले तरी लपत नाही . 

-रवींद्र तहकिक 
संपादक, अनिता पाटील विचार मंच.

Thursday, 13 September 2012

फौजदारी गुन्ह्यातील आरोपीला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास अपात्र ठरवा !

      अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन आणि त्याचे अध्यक्षपद  म्हणजे  कुंभमेळा नव्हे की  जिथे  कुणीही ऐरा-गबाळा संधी-साधू -बैराग्याने  यावे आणि गांजा-अफूच्या धुंदीत नंगानाच करीत गंगेचे गटार करून आणि त्यात डुबक्या मारून आपली पापे धुवावीत !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक सन्मान्य परंपरा आहे , साधन शुचिता आणि नैतिकतेचा वारसा आहे. आजवर या व्यासपीठावर वाद  -विवाद घडलेच नाहीत असे नाही ,किंबहुना
साहित्य संमेलन आणि वाद हे जणू काही समीकरणच बनले आहे ; परंतु आजवरच्या वाद-विवादाना
किमान विचार -भूमिकांची पातळी होती . अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गटबाजी   होत नव्हती
असेही नाही परंतु हि गटबाजी   मराठवाडा -कोकण -विदर्भ -पश्चिम महाराष्ट्र अशी प्रादेशिक किंवा
दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्री साहित्य आणि तथाकथित मुळ साहित्य प्रवाह ( म्हणजेच सदाशिवपेठी
 साहित्य )   या पातळीवर होत असे आणि निवडणूक प्रक्रिया संपली की या वाद विवादाना
तिलांजलीही मिळत असे.
          यावेळच्या चिपळूण साहित्य सामेलनाच्या निमित्ताने मात्र ह.मो. मराठ्याच्या निमित्ताने
पुन्हा एकदा कोकणच्या भूमीत कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणारी जातीद्वेषाने पछाडलेली
परशुरामाची अवलाद अवतरली ( परशुरामाच्या कहाणी प्रमाणे याच्याही घरात याच्या बापाच्या रुपात
कुणा इंद्रा-बिन्द्रा (? ) ने प्रवेश केला होता किंवा काय याचा तपास घ्यावा लागेल; याला बहुजनाचा एवढा टोकाचा राग असण्याचे काय कारण असू शकते ?) असो !
         तर अश्या या ह (हरामखोर ) मो (मोकाट ) मराठ्याने चिपळूणला साहित्य संमेलन होत आहे म्हटल्यावर या परशुरामाच्या भूमीत कुणा  अब्राम्हनाचा सत्कार सन्मान झाला तर या भूमीचे पावित्र्य नष्ट होईल म्हणून स्वतः उमेदवारीच्या मुंडावळ्या बांधल्या आणि खांद्यावर जातीद्वेषाची
कुर्हाड घेवून ब्राम्हणांना आवाहन करणारी पत्रक बाजी सुरु केली ; त्याचे हे उद्योग गेल्या सात-आठ
वर्षापासून चालू होते म्हणे ! परंतु लिहिणारा आणि वाटणारा हा आणि वाचणारा त्याचा गोतावळा
म्हणून ते आजवर कुणाच्या नजरेत आले नाही .मात्र जेव्हा त्याने साहित्य सामेलनासाठी उमेदवारी
अर्ज भरला आणि आपले साहित्य कर्तुत्व (?) पाहता आपल्याला कुणी हिंग लाऊन देखील पुसणार
नाही हे याच्या लक्षात आले तेव्हा किमान ब्राम्हण मतदारांची का होयीना मते आपल्या पदरात
पडून नामुष्की टाळावी म्हणून या नतद्रष्ट भटाने एक पत्रक काढले. या पत्रकात आपण कसे ब्राम्हणाची बाजू घेवून सातत्याने लेखन कामाठी करीत आहोत आणि बहुजनातील लोक कसे आपल्या विरुद्ध शक्तीप्रदर्शन करतात याचे जेम्स लेन आणि भांडारकर प्रकरणाचा संदर्भ देऊन
"ब्राम्हण खतरेमे है !"असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाद्या लिंग पिसाटाने
घरातल्या घरात बाईचा हात धरण्याची पुतळ्यावर प्रक्टिस करावी आणि मग पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी
एखाद्या सजीव बाईचा हात पकडावा ( ती बाई चक्क पोलीस निघावी आणि  ढुंगणावर दंडुके पडावे  ) तसे मराठ्याचे झाले  !!
        सगळीकडून जेव्हा गदारोळ उठला , साहित्य वर्तुळात छी थू झाली आणि संभाजी ब्रिगेड ने पोलिसात केस  दाखल केली तेव्हा मराठ्याला वाटले मीडियात आपले लोक आहेत ते आपल्या मागे उभे राहतील. पण कसचे काय अन फाटक्यात
पाय; सगळ्यांनीच मराठ्याच्या xxx वर लाथा घालायला सुरुवात केली आणि मग काकुळतिला येऊन
मराठ्यांनी दिलगिरी व्यक्त केली ; परंतु एवढ्यावर भागणार नव्हतेच मराठ्याच्या व्हाईट कॉलरवर   अखेर
पोलिसांचा हात पडलाच. त्याला जातीय तेढ निर्माण करणारे पत्रक छापुन वाटल्या प्रकरणी  भा.द.वि. च्या ३२७ (९ ब ) कलम अंतर्गत अटक झाली. आणि न्यालयात उभे करण्यात आले . खरेतर इतकी नाचक्की झाल्या नंतर एखाद्याने लगेचच आपली उमेदवारी मागे घेतली असती; परंतु हा निर्लज्ज
न्यायमूर्ती समोरही ओशाळला नाही. १३००० हजार रुपये भरून त्याने जमानत घेतली .
   आर्थात त्याला या प्रकरणी फक्त जमानत मिळाली आहे. खटला आता सुरु होईल. तो फौजदारी
गुन्ह्यातील आरोपी आहे .अशा परीस्थित त्याला निवडणूक लढाऊ देणे साहित्य संमेलनाची अप्रतिष्ठा करणारे ठरेल
म्हणूनच साहित्य महामंडळाने मराठ्याची उमेदवारीं रद्द करून त्याला धडा शिकवला पाहिजे ; म्हणजे असे चुकीचे पायंडे पडणार्या वृत्तीना पायबंद बसेल .
       आणि आपल्या जमानत मिळाली आता काय ? या भ्रमात मराठ्याने राहू नये ; कारण समजा साहित्य महामंडळाने  तांत्रिक कारणे पुढे करून मराठ्याची उमेदवारी रद्द करण्यास असमर्थता
दाखवली तरी हा लुत भरलेला कुत्रा चिपळूण पर्यंत पोहोचणार नाही या साठी केवळ संभाजी ब्रीगेडच  नव्हे
केवळ ब्राम्हणेतर बहुजनच नव्हे तर मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर प्रेम असणार्या प्रत्येक मराठी माणसाने हातात प्रसंगी दंडुका घेण्याची तयारी ठेवली पाहिजे .


हे लेख अवश्य वाचा :