Showing posts with label रवींद्र तहकिक यांचे काव्य लेखन. Show all posts
Showing posts with label रवींद्र तहकिक यांचे काव्य लेखन. Show all posts

Saturday, 31 August 2013

।। आसारामायण ।।

।...( उत्तरगांड )…।

-रवींद्र तहकिक , मुख्य संपादक अपाविमं

 ओम नमोजी गध्या । काय चालवलंय सध्या । 
करोडोंच्या आराध्या । हरामखोरा ।।१।। 
लोक म्हणती तुजला बापू । तू तर निघाला खिसे कापू । 
सत्याचा आपलापू । केलास गा ।।२।।
कथा सांगतो रामाची । चाल खेळतो रावणाची । 
गर्दी जमवतो मुर्खांची ।त्यासी म्हणे सत्संग ।।३।। 
रंगांची खेळतो होळी ।करितो टेकरे खाली ।
प्रत्येक पोरगी साली । वाटते तुला ।।४।।।। . 
अकलेचे वाजले दिवाळे । साधुत्वाला फसले काळे । 
तुझ्याहून डोम कावळे । बरे बाबा ।।५।।
पाहून लहानग्या पोरी । नजर तुझी बावरी । 
पाहिजे रोज एक कोरी । डिमांड तुझी ।।६।।
अवदसा ही अशी । म्हातारपणी सुचली कशी । 
कशी शिंकली माशी । पाऊणशीत ।।७।।
कुणी म्हणती बापू थोर ।कुणी म्हणती बापू चोर ।
कुणी म्हणी बापू मोर । चहाटऴ ।।८।।
नाचताना मोर । दिसे मन विभोर । 
मागे मात्र त्याची थोर । गांड उघडी ।।९।।
तसेच झाले तुझे । पोथ्यांचे वाहिले ओझे । 
गुरूत्व तुझे वांझोटे । नराधमा ।।१०।। 
गाढवही गेले । ब्रम्हचर्यहि गेले । 
हाती काय उरले । सांग तुझ्या ।।११।।
तेलही गेले ।तूपही गेले ।
धुपाटणे हाती आले । भोसडीच्या  ।।१२।।
खाउन केळ नारळ । माजलास जसा पोळ ।
बुढाप्यात म्हतारचळ । सुक्काळीच्या ।।१३।।
साधूवर भरवसा ।ठेवावा आता कसा ।
घसरला असा कसा । फोकलीच्या ।।१४।।
वाटले जर वेगळा ।तुझा जीवन सोहळा । 
पण तुही निघाला बगळा । भाडखाऊ ।।१५।।
सांगती  महिला मुली । तुझी कसाब करणी ।
रोज हवी नवतरुणी । माय घाल्या ।।१६।।
कधी म्हणतो ती माझी नात । कधी म्हणतो बोलते वेडात । 
कोणत्या भ्रमात । आहेस भडव्या ।।१७ ।। 
भर सभेत नाचतो ।  पोरी कवेत आवळतो । 
रासलीला सांगतो  । अवचीन्द्या ।।१८।।
नाहीते केले धंदे ।त्यानेच झाले हे वांधे ।
आता नाकाने कांदे । सोलू  नको ।।१९।। 
पापाचा भरला घडा । आता तुरुंगात सडा । 
बरे झाले मादरचोदा । सापडलास ।।२०।।