Showing posts with label महात्मा फुले यांचे अखंड : अनुक्रमणिका. Show all posts
Showing posts with label महात्मा फुले यांचे अखंड : अनुक्रमणिका. Show all posts

Tuesday, 18 September 2012

महात्मा फुले यांचे अखंड : अनुक्रमणिका

वारकरी संतांनी लोकजागृतीसाठी अभंगांची रचना केली. याच धर्तीवर महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड रचले आहेत. फुले यांच्या अखंडांत ब्राह्मणी धर्मावर जबरदस्त प्रहार करण्यात आले आहेत. फुले यांचे काही निवडक अखंड येथे देत आहोत.

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती
भट करिताती द्रव्य लूट
सर्वांचा निर्मिक आहे एक धनी