Thursday, 9 January 2014

माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?


मुलायमसिंग  यादव यांचे जन्मगाव असलेल्या सैफेई (जि. इटावा, उत्तर प्रदेश) येथे समाजवादी पार्टीच्या वतीने बुधवार दि. ९ जानेवारी २०१४ रोजी "सैफेई महोत्सव" साजरा केला. त्यात माधुरी दिक्षित हिने असे अश्लिल नृत्य सादर केले. अशा प्रकारे कोणालाही आपल्या बगलेत हात घालू देणे, हे कोणत्या संस्कृतीत बसते? सहकलाकारांना बगलेत हात घालू देण्यासाठी माधुरीने किती पैसे घेतले आहेत? उठसुठ संस्कृतीच्या नावाने बोंब मारणा-या संघटनांना माधुरी दीक्षित हिचे असे अश्लिल चाळे कसे काय चालतात?  असे अनेक प्रश्न आम्हाला पडले आहेत. तुम्हाला नाही पडत असे प्रश्न?


संबधित लेख

मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?




2 comments:

  1. प्रश्न पडून काय होणार आहे ? हे ब्राह्मण काय तिच्या कानाखाली देणार आहेत. शेवटी ब्राह्मणच ते.

    ReplyDelete
  2. प्रश्न पडून काय होणार आहे ? हे ब्राह्मण काय तिच्या कानाखाली देणार आहेत. शेवटी ब्राह्मणच ते.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.