Saturday 31 December 2011

बामनांची 'ढ' मुले काय करतात?



अभ्यासात फारशी गती नसलेल्या बहुजनांच्या पोरांचे काय होते? ...ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. आपल्या गावाकडे जाऊन शेती पाहू लागतात. शेती नसेल, तर मोलमजुरी करतात. शहरात राहिली तर कुठे तरी सिमेंट वगैरे कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करतात!
 अभ्यासात फारशी गती नसलेल्या ब्राह्मणांच्या मुलांचे काय होते? ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. पण त्यांना शेती करावी लागत नाही. मोलमजुरी तर नाहीच नाही. सिमेंट कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करण्याचा तर काही विषयच येत नाही. मग ही ढ मुले करतात तरी काय? ही मुले २५ रुपयांचे पंचांग आणि १० रुपयांची सत्य नारायाणाची पोथी विकत घेतात. ‘मम, आत्मनाम, श्रूती-स्मृती, पुराणोक्त...ङ्क असे पाच दहा मंत्र पाठ करतात आणि भट-भिक्षुकी करून लाखो रुपयांची कमाई करतात!
कल्याण बामणाचेच
अभ्यासात अपयशी ठरलेली हे अत्यंत ढ बामणच सध्या भारतभर पौरोहित्याचे काम करतात. कारण हुशार बामन नोक-यांत आणि उद्योग धंद्यांत अडकले आहेत. महाराष्ट्रात तर या ढ बामणांना फारच मान आहे. काडीचीही अक्कल नसलेल्या, संस्कृताचा नीट उच्चारही करता येत नसलेल्या या बामणांना ३५ रुपयांच्या दोन पुस्तकांमुळे देवाचेच रूप येऊन जाते. मुर्ख बहुजन या ढ बामनांना ‘पाय पडू देवा ङ्क असे म्हणून लांबूनच दंडवत घालतात. हे बामनही ‘कल्याण कल्याणङ्क असे म्हणून बहुजनांना आशीर्वाद देतात. बहुजनांचे कल्याण तर काही होत नाही. उलट कल्याण होते ढ बामणाचे. कारण त्याला भरपूर दक्षिणा मिळते.
मातीकाम करणारा बामन दाखवा
१ लाखाचे बक्षिस मिळवा
पंचांग आणि सत्यनारायण या दोन खोट्या पुस्तकांनी ढ बामणांचे कल्याण केले आहे. बहुजन समाजाने या दोन पुस्तकांची होळी कोली, तर या ढ बामणांनाही बहुजनांबरोबर मातीकाम करावे लागेल. इतक्यात तरी मातीकाम किंवा मोलमजुरी करणारा बामण कुठे सापडणार नाही. मातीकाम करणारा बामन दाखवा आणि १ लाखाचे बक्षीस मिळवा, अशी घोषणा कोणी केली, तरी मातीकाम करणारा बामन सापडणार नाही. बामणांच्या हातात फावडे द्यायचे असेल, पंचांग आणि सत्यनारायणाची पोथी या दोन पुस्तकांची बहुजनांनी होळी करायला हवी.

अनिता पाटील, औरंगाबाद.

7 comments:

  1. चांगले आणि स्पष्ट विचार मांडले आहेत. एका दुकानाच्या पूजेच्या वेळी, पूजा सांगून झाल्यानंतर त्या बामनाने दरवाज्यावर काळी बाहुली बांधायला सांगितली होती!!

    ReplyDelete
  2. चल मम म्हनून ढ पोरांचा प्रश्न तर सुटला ……

    ReplyDelete
  3. आपली ढ पोर काय करतात मग


    दारु च्या गुत्त्या वर लाइनी मधे 1000 दिसतील
    आपल्याला सांगत कोण त्याना पुजेला बोलवायला त्यांची काय जबरदस्ती आहे का आपल्या वर

    दुकानात पूजा करुण दूकान चालत का..??
    पूजा घालनार आपन
    त्याना बोलावनार पण आपण

    आणि वर परत शिव्या पण आपणच द्यायाच्या का

    ReplyDelete
  4. भिक्षुकी हा ब्राह्मणांचा पिढीजात व्यवसाय आहे ! त्यांनी काय करायचे अन काय करू नये हे तुम्ही का ठरवताय ?
    पोथी आणि सत्यनारायणच्या पुस्तकांची होळी करून काहीच विशेष फरक पडणार नाही. भिक्षुक स्वताहुन कोणाच्या दारात जात नाही,
    तुमच्यातीलच लोक त्यांच्या दरवाज्यात येतात.

    ReplyDelete
  5. भिक्षुकी हा ब्राह्मणांचा पिढीजात व्यवसाय आहे ! त्यांनी काय करायचे अन काय करू नये हे तुम्ही का ठरवताय ?
    पोथी आणि सत्यनारायणच्या पुस्तकांची होळी करून काहीच विशेष फरक पडणार नाही. भिक्षुक स्वताहुन कोणाच्या दारात जात नाही,
    तुमच्यातीलच लोक त्यांच्या दरवाज्यात येतात.

    ReplyDelete
  6. काही मूर्ख लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला पूजा करायला सांगत नाही वगैरे...
    पण ही बामण जमात कर्मकांड सतत शिकवत राहते, भोळी जनता या नालायकांवर विश्वास ठेवते. एखाद्या कंपनीत उच्चपदस्थ असो की फॉरेन रिटर्न बामण सतत पूजा, आरत्या आणि इतर गोष्टी बहुजनांसमोर बडबडत असतो.
    पूजा करणारा, देवधर्म मानणारा माणूस चांगला हे समाज मनावर यांनी शेकडो वर्षांपासून बिंबवलं आहे. विरोध करणाऱ्यांचा काटा काढायचा ही तर यांची खासियत. ज्ञानेश्वर, तुकाराम ते दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश अशी परंपरा या नीच लोकांनी निर्माण केलीय.
    या लोकांना देश आणि जनतेशी काही देणं घेणं नसतं, यांना फक्त आपले पोट, आपली जात याचेच पडलेले असते. अशा कॉमेंट करणारे नीच देशद्रोही असतात.

    ReplyDelete
  7. देवाची पुजा केल्यानंतर देव आपले चांगले करीत असेल तर पुजा करायला काही हरकत नाही पण पुजा करूनदेखील जर अपेक्षित लाभ मिळत नसेल तर आपण पुजा करायला सांगणार्या ब्राम्हणांवर नुकसान भरपाईचा किंवा फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे.कारण डाॕक्टरने तपास करून औषधोपचार करून देखील आराम मिळत नसेल तर आपण डाॕक्टरवर गुन्हा दाखल करतो नुकसान भरपाई मागतो. तर मंग ब्राम्हण याला अपवाद आहेत का ? दुकानाची पुजा करून जर दुकान चाललेच नाही तर पुजा कशासाठी करायची?
    वास्तुशांती करूनदेखील घरात सुखशांती नसेल तर वास्तुशांती कशासाठी ?
    पत्रिका जुळवून,कुंडली जुळवुन, शुभ मुहूर्त पाहून लग्न विधीवत करून देखील घटस्फोट होत असेल तर कशासाठी पत्रिका आणि कुंडली जुळवायची? गरिब लोकांच्या निरक्षरतेचा हे लोक गैरफायदा घेत आहेत, त्यांचे आर्थिक शोषन करून मानसिक गुलामगीरीत ढकलत आहेत. अंगमेहनत न करता आपले पोट भरण्यासाठीचा हा सर्व शोर्टकट आहे. दुसरे काही नाही. पुजा करून, उपवास करून, नवस बोलून, वृत्तवैकल्ये करून,दगडासमोर डोकू अपटून काहीही मिळणार नाही.काही मिळवायचे असेल तर स्वतःवर आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असला पाहिजे.

    ReplyDelete