Tuesday, 18 September 2012

ब्लॉगचे लेखक व्हा

प्रबोधनाचे कार्य करीत असलेल्या अनिता पाटील विचार मंचावर आपणही लेखन करू शकता. समाजाला उपयुक्त ठरेल अशा कोणत्याही विषयावर लेख लिहून खालील कॉमेन्ट बॉक्सात टाका. योग्य लेखांना याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल. 

लेखन हे देवनागरी लिपीतच असले पाहिजे. रोमन (इंग्रजी) लिपीतील लेखनास प्रसिद्धी देणे शक्य होणार नाही. जी-मेल अकाउंटवर मराठी टायपिंग ची सोय आहे. 

- संपादक मंडळ, अपाविमं.

1 comment:

  1. नमस्कार …। तुमच्या संपूर्ण लेखकांचे आणि अनिता ताईचे खूप आभार . लहानपणापासून शाळेत जे काही शिकवल जाते ,ते संपूर्ण सत्य नाही। हे मला शाळा सोडल्यावर बाहेरच्या जगात फिरताना जाणवल. शिवाजी महाराज ,अस्पृश्यता ,ब्राम्हनवाद ,दैववाद या सर्व गोष्टीबाबत नेहमीच मनात शंका असायचा ,कारण काही वाचल कि ते खर कि खोट याबाबत मनात प्रश्न उठायचे ,तुमच्या ब्लॉग वरील लिखाणामुळे बहुंताशी प्रश्न सोपे झलेत. . ब्लोग वरील संपूर्ण विषय हे अतिशय महत्वाचे आहेत. परंतु तुमच्या ब्लोग वरील काही लोकांनी जी काही शिवीगाळ केली आहे, त्यामुळे सत्य पचवायला किती कठीण असते हे त्यावरून दिसते. तुमचा ब्लोग ,page,social networking वर असल्यास कळवा या तुमच्या संपूर्ण प्रभोधानासाठी तुम्हाला शुभेछा . जय जिजाऊ जय शिवराय .

    अभिजित गायकवाड

    ReplyDelete