या देशात बौद्ध, जैन, शीख, वारकरी, महानुभाव, चैतन्य, नाथपंथ, असे अनेक धर्म आणि पंथ केवळ ब्राह्मणी जातीयवादाच्या विरोधातील चीड म्हणून निर्माण झाले आहेत. ख्रिश्चन आणि इस्लामचा प्रसारही ब्राह्मण जातीयवादामुळेच झाला आहे. शिवधर्माची निर्मितीही त्यामुळेच झाली. ब्राह्मण सुधारले नाहीत, तर या देशात Hindu म्हणून फक्त ब्राह्मण आणि आरएसएसचे मुठभर लोकच शिल्लक राहतील. राहतील. सर्व समाज धर्मांतरीत होईल. हा काळ फार दूर नाही, असे मला दिसत आहे. ही धर्मांतरे ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये झाली तर सनातनी ब्राह्मण जो संस्कृतीचा उदो उदो करीत आहेत, त्याचे काय होईल.
only Brahmins and RSS
will Remain in Hinduism
Deferent new religions emerged in india, because of castism practiced and Thrusted by brahmins. Boudhism, Jainism, Warkari Sampraday, Mahnubhav Sampraday, Chaitanya Sampraday and Nath Sampraday, these are some of examples of new religions and creeds emerged in the past. Some years ago ShivDharm is founded in Maharashtra. If castism is not removed by brahmins from there mind, There will remain only Brahmins and RSS in Hinduism. All other casts will convert in other religions. What will happen with so called Culture of RSS if all other casts convert into other religions like Christianity and Islam?
by Anita Patil on Tuesday, August 23, 2011 at 3:49pm
..............................................................................
No comments:
Post a Comment