हरी नरके आणि संजय सोनवणी मधुकर रामटेके ही मंडळी अलिकडे ब्राह्मणांची बाजू घेऊन निकराने लढत आहेत. हरी नरके तर बिनजानव्याचे ब्राह्मण म्हणूनच हल्ली मिरवित असतात. मात्र जात्यंध सनातनी ब्राह्मणांना कधीही बहुजनांविषयी आस्था नव्हती, आजही नाही. हे कडवट सत्य नरके-सोनवणी-रामटेके हे त्रिकुट विसरले. स्वत:ला ब्राह्मणांच्या कळपात समाविष्ट करून घेण्यासाठी त्रिकुटाचा आटापिटा सुरूच राहिला. ब्राह्मणांना या त्रिकुटाबद्दल अजिबात आस्था नाही. ब्राह्मण यांना भाडोत्री सैनिक यापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नाही.
उपकारांची परतफेड ब्राह्मणवाद्यांनी केली अपकाराने!
हे मी उगाच बोलायचे म्हणून बोलत नाही. सध्या फेसबुकवरील ब्राह्मणांमधून फिरणारया एका 'फोटो नोट'चा पुरावा समोर ठेवून मी बोलत आहे. सारे एका माळेचे मणी असे या नोटचे नाव आहे. या नोटमध्ये अनुक्रमे संभाजी ब्रिगेडचे भैय्या पाटील, मधुकर रामटेके, मूलनिवासीचे विलास खरात, तसेच संजय सोनवणी हरी नरके यांच्या विरुद्ध विषारी फुत्कार सोडण्यात आले आहेत. या पोस्टखालील चर्चेत माझ्या (अनिता पाटील) नावाचा तसेच महावीर सांगलीकर यांचाही उद्धार करण्यात आला आहे. आमचे ठीक आहे. आम्ही उघडपणे ब्राह्मणी जातीयवादाविरुद्ध मैदानात उतरलो आहोत. तसेच आम्ही अशा टीकेला कवडीची किंमत देत नाही. पण नरके, सोनवणी, रामटेके यांचे तर तसे नाही. ही मंडळी तर सनातनी ब्राह्मणवाद्यांसाठी सध्या रक्त आटवत आहे. या उपकारांची परतफेड ब्राह्मणवाद्यांनी अपकाराने केली आहे. उपकारकत्र्यावर सापासारखे उलटणे यालाच तर ब्राह्मणत्व म्हणतात. हरी नरके हेसुद्धा परवापर्यंत ब्राह्मणवादाची हीच व्याख्या करीत होते. मात्र भांडारकरमध्ये वर्णी लागली आणि त्यांचा रंग पालटला. जानवे गळ्यात नसले म्हणून काय झाले, आपल्याला या लोकांनी ब्राह्मण करून घेतले आहे, असा भ्रम त्यांना होऊ लागला. ज्यांच्यासोबत ते एकेकाळी राहिले, वाढले, त्यांच्यावरच ते दुगाण्या झाडू लागले. भांडारकरच्या जुनाट जळमटलेल्या कागदांनी एवढी नशा चढू शकते, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल.ब्राह्मणवादी विकृतीला शोभणारी भाषा!
असो. ब्राह्मणवाद्यांत फिरणारी नोट पाहून नरके आणि त्यांच्या दोन्ही मित्रांची ही भांडारकरी नशा आता नक्कीच उतरेल. या नोटमधली भाषाही ब्राह्मणांच्या अश्लिल संस्कृतीला अगदीच शोभून दिसणारी आहे. पूर्वी ब्राह्मण धर्मग्रंथांत रासलीलादी श्रृंगारिक चाळे लिहून आपल्या मनातील विकृतीला वाट मोकळी करून देत असत. आता ती सोय राहिली नाही. त्यामुळे आता हे लेख असे चाळे करीत आहेत.
ब्राह्मण होण्याचे हरीपंतांचे स्वप्न भंगले
मला या नोटमुळे फार धक्का बसला आहे. कारण हरीपंत नरके यांचे ब्राह्मण होण्याचे स्वप्न ब्राह्मणांनी या कानावरचे जानवे त्या कानावर घालावे एवढ्या सहजतेने उडवून लावले आहे. अरेरे, फार वाईट झाले.
वाचकांच्या माहितीसाठी ब्राह्मणवाद्यांत फिरणारी ही नोट खाली देत आहे. तिच्या दोन ठिकाणच्या पोस्ट माझ्या हाती लागल्या आहेत. त्या दोन्ही खाली टाकीत आहे. त्या जरूर वाचा.
हीच ती विषारी नोट
नोट क्र. १
एकाच माळेचे मणी कुणीही सरळ नाही १) भैय्या पाटील :- नावातच भैय्या मग नेमका कुणाचा सैय्या ? २) मधुकर रामटेके :- नावात मधु पण आहे मात्र कडू आणि परत अण्णाव म्हणजे श्री रामांच्या टेकूवर ३) विलास खराटे :- विलासी माणूस आणि खेड्याचा भोगदास मूर्ख निवासी मल मूत्र वासी ४) संजय सोनवणी :- दोन्ही पक्षातील एकमेव प्राणी आणि या सगळ्यांचा मेरू मणी ५) हरी नरके :- नावात हरी पण विचार नरकातल्या माणसांचे तोंडावर भोळा सांब पण आतून पाताळयंत्री खेडेकरावर केस करून याने खेड्याला प्रसिद्धी मिळवून दिली काय शट वाकडे झाले खेड्याचे केस करून नुसता मोठेपणा मिळवला भामट्याने पुण्याच्या भांडारकर निवडणुकीत केलेले राजकारण तर सर्वश्रुत आहेच — with Nitin Pant, Riya Deshmukh, चाव्कुरा पोपट,Prasad Karkare, Amit Joshi, Joshee Ameet, Prasad Bhide, Shantanu Phadke,काळा गुलाब, पराग वैद्य हिंदु, Rohit Bhide, अवधुत दिपक काणे, Satish Shinde,Yogesh Deshpande, निशुचा वेडा सचिन, Prasad Raut, प्रशांत भरत शिगवण,Swapnil Khedekar, Dhananjay Dixit, Vikrant Phadke, बिग्रेडी कर्दनकाळ, टवाळ डांबीस बोका, Mahavir Gondhlikar, राकेश राजे, प्रणव माधव खाडे, Kumar Dewlalkarand Rahul Kale. |
.........................................................................................................
तृतीयरत्न रेणुकादास मुळे याच्या वाल वर सापडलेली हि आणखी एक नोट
नोट क्र. २
................................................................................................................
itaranbaddal mala mahit nahi pan ramteke nai sonavani he nakkich bramhanvadi nahit he me thampane sangu shakto.
ReplyDeleteanita patil madam aple hi vichar me vachale ahet. charchetun kahi vad nakkich ghadun yet asatat. pan tyamule ekmekanvar ashi khoti chikhalphek karun kai sadhya karnar ahat tumhi.ek changalya vicharvant mhanun me tumhala manto tumche likhanahi vachato.pan asehi lihala ase vatale navate kadhi.
ReplyDelete