मी लिखाण सुरू ठेवावे की नको?
सर्व भावांनो आणि बहिणींनो,
बहुजन समाजाला मनुवादी, जातीयवाद्यांपासून सावध करण्यासाठी; महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शींदे, ताराबाई शींदे अशा महान विचारवंतांचे विचार प्रसृत करण्यासाठी मी फेसबुकवर आले आहे. माझा कामधंदा सोडून मी लेख लिहीत असते. त्यात माझा काहीही वैयक्तिक स्वार्थ नाही. मला प्रसिद्धीसुद्धा मिळवायची नाही. त्यामुळे मी माझा फोटोही प्रोफाईलवर टाकलेला नाही.
मनुवादी खवळले
माझ्या लेखांनी चिडलेल्या काही मनुवादी ब्राह्मणांनी माझ्या अकाऊंटवर शिरकाव करून अश्लिल फोटो टाकले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मला शिव्या दिल्या. धमक्या दिल्या. या काळात मी नाऊमेद झाले. माझे फेसबुक खाते बंद करण्याचा निर्णय मी घेतला होता. तथापि, माझे काही भाऊ आणि बहिणी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. ब्राह्मणवाद्यांचा मुकाबला करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा भक्कम पाठींबा त्यांनी दिला. त्यामुळे शस्त्र खाली न ठेवता. जनजागृतीचे काम सुरूच ठेवण्याचा निर्णय मी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर घेतला.
जातीयवाद्यांनो चलेजाव!
ज्यांना केवळ शिव्या आणि धमक्याच द्यायच्या आहेत, अशा मनुवाद्यांना मी माझ्या Friend list मधून डिलीट केले आहे. काही बिगर जानव्याच्या ब्राह्मणांनाही हाकलले आहे. या उपरही कोणी मनुवादी, जातीयवादी आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचे लोक असतील, तर त्यांनी माझ्या खात्यावरून अनफ्रेंड व्हावे. अन्यथा त्यांना ब्लॉक केले जाईल.
मी लेख लिहावे का?
मी शस्त्र खाली ठेवले नसले, तरी फेसबुकवरील माझ्या सर्व भावा-बहिणींची मते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. माझी सर्र्वाना नम्र विनंती आहे की, मी फेसबुकवर लेख लिहिणे सुरू ठेवावे की बंद करावे, याबाबतचे आपले मत आपण येथे व्यक्त करावे.
लढाई आत्ता कुठे सुरू झाली आहे. मला आपले मत हवे आहे.
जय जिजाऊ, जय शिवराय, जयभीम. जयभारत.
- अनिता पाटील, औरंगाबाद.
..........................................................................................................................
सत्य असत्याशी| मन केले ग्वाही| मानियेले नाही| बहुमता|| -जगदगुरू तुकाराम....अनिताजी तुम्ही सत्य आणि प्रमाणाधारित लिखाण सुरूच ठेवा, आम्ही नित्य सोबत आहोत!!
ReplyDeleteअनिताजी आपण फुले -शाहू - आंबेडकरी विचाराच्या अभ्य्सक आहात , आंबेडकरी विचार हा धाडस आणि स्वाभिमान शिकवतो , तो आंबेडकरी स्वाभिमान आणि धाडस आपल्या लिखाणात दिसते तेव्हा मी लिखाण करू कि नाही हा प्रश्न च चुकीचा आहे . ज्यांना समता स्वातंत्र्य न्याय व बंधुत्वाच्या मूल्यांना अनुसरून परिवर्तन घडवायचे आहे त्याच्यासमोर संघर्ष असणारच आहे तो संघर्ष लिखाणातील असो अथवा रस्त्यावरचा असो . आम्ही आपल्या लिखाणाचे स्वागत करतो , अभिनंदन करतो आणि आपण असेच सडेतोड लिहाल अशी अपेक्षा करतो. आपण दैनिक लोकप्रबोधन या वृत्तपत्रात नियमितपणे लिहू शकता . शियाय आपल्यास मानधनही देण्यात येईल . आपणा सारख्या जिजावूचा धाडसी वारसा जोपासणाऱ्या सावित्रीमाई च्या भीमक नेस सविनय जयभीम !
ReplyDelete---------------- चेतन शिंदे
दैनिक लोकप्रबोधन , औरंगाबाद .
dailylokprabodhan @gmail. com
9850038762
Anita tai tumhi amhala khara itihas sangitalela ahat nahitar amhi haramkhor bamanane sangitlela khota itihas ekat hoto hya chodarr bhattanchi kashi marayachi ti amchavar sodun dya tenssion nako
ReplyDelete