प्रश्न क्र. २ : बामनांच्या मुंजी, सोड-मुंजी आणि विवाह प्रसंगी कणकेची गाय करून तिच्यात गुळ भरून (ती मोदकासारखी उकडून) नंतर तीच्या नरडीला बटू किन्वा नवरदेवाचे नख लाऊन आतून निघणारा (रक्ता सारखा) गुळ व (कातडी आणि मांस रूप) उकडलेली कणिक प्रसाद म्हणून खाल्ला जातो. कारण ....
अ) ती गाय नव्हेच; तर मोदक असतो. कुठेतरी चुकून मोदकाला गायी सारखा आकार आला असावा तो ब्राम्हणद्वेषी लोकांनी पहिला आणि अशी अफवा पसरली.
ब) ब्राम्हण पूर्वी अश्या प्रसंगी गाय कापून तिच्या रक्त मांसाचा नैवैद्य खात. आता गाय विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे ते शक्य नाही, म्हणून प्रतिक रूपाने अशी प्रथा चालू आहे.
क) अशी काही प्रथाच नाही ही केवळ एक अफवा आहे.
ड) पूर्ववैदिक काळात अशी प्रथा होती परंतु या प्रथे मुळे जेव्हा वैदिक धर्मातून जैन- बौद्ध आदी धर्म फुटून निघाले तेंव्हा शंकराचार्यांच्या आज्ञेने ब्राम्हणांनी ही प्रथा बंद केली.
सर्व प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा

No comments:
Post a Comment