Saturday 28 April 2012

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामनांसाठी राखीव) भाग - ३


प्रश्न :  भारतीय पुराण कथा नुसार विष्णूच्या १० अवतारा पैकी दोन अवतार  ( वामन आणि परशुराम ) हें ब्राम्हण होते. बाकी अवतार जलचर-उभयचर प्राणी- उत्क्रांतीस्वरूपातील प्राणीसदृश्य आदिमानव आणि क्षत्रिय व बहुजनातील आहेत. यातील ब्राम्हणेतर ८ अवतारांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणा साठी कार्य केले अश्या कथा आहेत मात्र वामन  ज्याने  फक्त फसवणुकीने मिळालेल्या  तीन पावले दक्षिणे साठी बळीचे राज्य बुडवले. आणि दुसरा परशुराम ज्याने आईच्या  व्यभिचाराचा बदला म्हणून क्षत्रिय संपविण्याचा घाट घातला स्वतःच्या वयक्तिक स्वार्थ आणि कौटुंबिक कलहातून सुडा पोटी केलेल्या कृत्यांना अवतारकार्य म्हणता येयील काय?

पर्यायी उत्तरे 

अ)  वामन हा आजच्या भाषेत खण्डणी बहाद्दर तर परशुराम मनोविकृत माथेफिरू सिरीयल किलर होता. त्यांनी समाजाच्या हिताचे काहीही कार्य केले नाही.  त्यांना अवतार पुरुष मानणे चूक आहे.

ब)  भारतीय पुराणातील दशावताराच्या कथा या तत्कालीन समाज / विकास तसेच  संकल्पनांचे प्रतीके आहेत. वामन व परशुराम हें ब्राम्हण समाजाचे प्रतिक म्हणून आलेले आहेत. ब्राम्हण व्यक्ती कसा वागतो- वर्तन करतो. हेच यातून दिसत.

 क )  राम /कृष्ण / नृसिह्न हें क्षत्रिय -बहुजन व आदिमानावीय अवतारच नव्हे तर अगदी मासा /कासव या सारखे जलचर-उभयचर व वराह सारखे चतुष्पाद प्राणी सुध्धा आपापल्या परीने मानववंश व विश्व संरक्षणासाठी   यथाशक्ती योगदान देतात . ब्राम्हण मात्र केवळ स्वतःच्या स्वार्थ आणि वयक्तिक महत्वाकांक्षे साठी जग बुडवायला देखील मागेपुढे पाहत नाहीत हेच या अवतार कथा मधून दिसते.

ड ) बळी राजा वैदिक संस्कृतीला छेद देवून पर्यायी समाजव्यवस्था आणू पाहत होता. तर क्षत्रिय स्वतःच्या बाहुबलावर वैदिक संस्कृती आणि ब्राम्हण स्त्रीयांना भ्रष्ट करीत होते म्हणून वामन आणि परशुरामाने त्यांना नष्ट केले. हें अवतारकार्याच आहे.

सर्व प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

No comments:

Post a Comment