राहुल पगारे
परवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अभूत पूर्व पुन्हा एकदा निर्णय दिला. या पुढे समलिंगी संबध ठेवता येणार नाहीत, ठेवलेच तर जन्मठेपेची शिक्षा मिळेल. आता आधुनिक स्वतंत्र आणि त्या बद्दल वयक्तिक मत जरी माझे भिन्न असले तरी काल मला बातमी वाचल्या वाचल्या चटकन लक्षात आले कि अरे " नशीब" त्या तात्याचे कि येथेही ते सलामत सुटले ! हा निकाल सर्वोच्च न्यायालाने सावरकर हयात असताना दिला असता तर त्या नशीबवान ब्रम्हपुत्राला पुन्हा जन्मठेप झाली असती. आमच्या बऱ्याच विद्वानांनी पुराव्या सहित हे सिद्द केले आहे कि सावरकर तात्याचे गोडसे सोबत गोड संबध होते … गणपतीची कृपा कि बरे त्या काळी म्हणजे सावरकर असताना ह्या केस ची सुनावणी झाली नाही किंव्हा सावरकर आज जिवंत नाहीत. नाही तर संजय दत्तच्या बाजूला येरवड्या मध्ये बसले असते काथ्या कुटत .
बिचाऱ्या त्या जेल भूमीला सावरकर यांचा चरणः स्पर्शाचा अलभ्य लाभ होऊ शकला नाही …तो अलभ्य लाभ होऊ शकला नाही म्हणून तेही बरे झाले नाही तर कुणास कसे ठाऊक त्या कटा मध्ये हि मुसलमान असल्याचे पुरावे त्यांनी "निर्माण" केले असते, माफ करा त्यांनी शोधून काढले असते.
सावकर हे समलिंगी होते, याचा उल्लेख फ्रिडम अॅट मीडनाईट या पुस्तकात आहे. भारतीय स्वातंत्र्यावर आधारित असलेले हे पुस्तक जे. बॉयर बेल आणि आयर्विंग लुईस हॉरोविट्झ या दोन लेखकांनी लिहिले आहे.
सावरकरांच्या समलिंगीपणाविषयीची चर्चा विकिपीडियावरील सावरकरांच्या लेखासोबत जोडलेली आहे. भारतीय विकीपीडियावर ब्राह्मणवाद्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे मुख्य लेखात ही चर्चा नाही. जिज्ञासूंसाठी या चर्चेची लिंक खाली देत आहोत.

No comments:
Post a Comment