श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)
शिवाजीराजे पन्हाळगडावर अडकल्यानंतर शाईस्तेखान पुणे येथे आला. शाईस्तेखानला विजय
मिळविण्यासाठी रायबाघीण देशमुख(ब्राह्मण) ही कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून राजांच्या
विरुद्ध लढली. उमर खिंडीत राजांच्या सैनिकांनी तिचा पराभव केला. तरीदेखील रायबाघीण मयेपर्यंत
राजांच्या विरुद्ध लढली. याचा अर्थ ब्राह्मणांना राजांच्या स्वराज्यापेक्षा औरंगजेब-आदीलशहाचे राज्य
हवे होते.
रायबाघीणचा पती उदाराम देशमुख हा देखील मोघलांचा सरदार होता. त्याच्या अकाली
निधनामुळे रायबाघीणीला मोघलांनी सरदारकी बहाल केली होती. म्हणूनच रायबाघीण मोघलांची मर्जी
राखण्यासाठी राजांना विरोध करीत होती. कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून लढणारी
रायबाघीण शाईस्तेखानाची हितचिंतक होती.
(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)

प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.
ग्रंथ प्रवेश
भाग-१
भाग-२
भाग-४
- नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
- संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
- औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
- शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
- शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
- शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे
रायबाघीणचे काय झाले ? तिला माफ केले कि युद्धात मारली गेली.
ReplyDeleteमुळात कथा अशी नाही..
Deleteशाहिस्तेखानला मदत करण्याकरिता औरंगझेबाने रायबागिनीला पाठवले होते. उंबरखिंडीत काहर्तलाब खान आणि रयबागण शिवाजी महाराजांच्या सैन्याकडून पराभूत झाले. त्या वेळी रायबागन ने काहार्तलाब ला शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला.. तिचे शब्द श्री शिवभारत या ग्रंथात आहेत. ती खानाला म्हणाली," शिवाजी रुपी सिंहाच्या जबड्यात तू मुघली सैन्य आणि घातले आहेस. शिवाजी नेकदील आहे, तू शरण जा तुला सोडील”. तिच्या सांगण्यावरून खान महाराजांना शरण आला.. तिच्या सोबत त्या वेळेला खुद्द जिजाबाईंच्याच घराण्यातले जाधव देखील होते..
त्या रायबाघन बरोबर आणि एक मराठा सरदार होता, त्याचं आडनाव 'कोकाटे' तो नक्की श्रीमंत कोकाटेंचा पुर्वज असावा
ReplyDeleteTrue hidden history
ReplyDelete