आपले ‘मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?' हे पुस्तक चाळताना. डॉ. बालाजी जाधव |
अनिता पाटील यांच्या ब्लॉगला दुषणे लावणा-या ‘दै. लोकसत्ता'मधील लेखाला डॉ. बालाजी जाधव यांनी उत्तर दिले आहे. नवविचारांचा पाठपुरावा करणारे, नव्या पिढीतील लेखक म्हणून डॉ. जाधव यांनी लौकिक प्राप्त केलेला आहे. त्यांच्यासारख्या सव्यसाची लेखकाला ‘लोकसत्ते'ने केलेला खोडसाळपणा आवडलेला नाही. ‘लोकसत्ते'तील या लेखाचा दर्जा किती हीन आहे, हेच यावरून सिद्ध होते.
वाचकांच्या सोयीसाठी डॉ. बालाजी जाधव यांचा लेख खाली देत आहे :
चला बामन गोमांस खात होते, हे तरी मान्य केले!
"‘ब्राह्मण गोमांस खात होते’ हा ‘द होली काऊ’ यांसारख्या पुस्तकात आधीच अभ्यासूपणे ग्रथित झालेला दावा अनिता पाटील यांनी ब्लॉगलिखाणात अशा प्रकारे केला आहे की तिरस्कार ही भावनाच लिखाणात प्रबळ होते आहे, याची खात्री वाचकाला पटावी."
लिहिण्याची ज्याची त्याची पद्धत असते, परंतु लोकसत्ता मधील गुप्ताने बामन गोमांस खात होते हे तरी मान्य केले.खरच ती अभिनव लिहिता तुम्ही.
"....मध्येच साप,वांझ,षंढ...असे हीनत्वदर्शक शब्द सोनवणी यांच्याही लिखाणात दिसतात.हे शब्द निव्वळ भावनिक प्रतिसाद म्हणून वापरलेले (किंवा असा भावनिक प्रतिसाद यावा म्हणून योजलेले) आहेत, यात शंका नाही. संजय सोनवणी यांच्या लिखाणामागचा हेतू भावना भडकावण्याचा नसतो आणि तरीही जोरकसपणासाठी असले शब्द ते वापरतात, याचा अर्थ लिखाणातला मनस्वीपणा, असा घेतला जाणार आहे."
संजय सोनवनीने हीनत्व दर्शक शब्द जरी वापरले तरी ते मनस्वी लिखाण आणि अनिता पाटलाने काही लिहिले की ते तिरस्कार पसरविण्या साठी लिहिले.व्वा काय न्यायबुद्धी आहे.अरे परीक्षण करताना दोघांना एकच मोजपट्ट्या लावणा. हा भेदभाव अभिनव गुप्ताने का केला असेल?
कारण संजय सोनावनीने जे हीनत्व दर्शक शब्द वापरले आहेत ते बहुजनांसाठी.म्हणजे बहुजनांना कमीपणा आणणारे लिखाण हे बाम्नांसाठी मनस्वी असणारच.त्यात काही वादच नाही.
पण अनिता दीदीने वापरलेली भाषा ही भटासाठी हीनत्व दर्शक असल्यामुळे गुप्ताच्या मते हे लिखाण केवळ विद्वेष पसरविणारे ठरते.बस्स झालं परीक्षण.भटांच्या याच हरम्खोरीमुळे आम्हाला इच्छा नसतानाही तिरस्करणीय लिखाण करावे लागते.
असो. या ब्लोग विषयी लोकसत्तेत छापून तेणे यावरूनच भटांनी या ब्लॉगचा धसका घेतला आहे हे सिद्ध करते.अनिता दीदी कीप ईट अप
भटाला दिली ओसरी। भट हात-पाय पसरी।
ReplyDelete