अभ्यासात फारशी गती नसलेल्या बहुजनांच्या पोरांचे काय होते? ...ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. आपल्या गावाकडे जाऊन शेती पाहू लागतात. शेती नसेल, तर मोलमजुरी करतात. शहरात राहिली तर कुठे तरी सिमेंट वगैरे कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करतात!
अभ्यासात फारशी गती नसलेल्या ब्राह्मणांच्या मुलांचे काय होते? ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. पण त्यांना शेती करावी लागत नाही. मोलमजुरी तर नाहीच नाही. सिमेंट कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करण्याचा तर काही विषयच येत नाही. मग ही ढ मुले करतात तरी काय? ही मुले २५ रुपयांचे पंचांग आणि १० रुपयांची सत्य नारायाणाची पोथी विकत घेतात. ‘मम, आत्मनाम, श्रूती-स्मृती, पुराणोक्त...ङ्क असे पाच दहा मंत्र पाठ करतात आणि भट-भिक्षुकी करून लाखो रुपयांची कमाई करतात!
कल्याण बामणाचेच
अभ्यासात अपयशी ठरलेली हे अत्यंत ढ बामणच सध्या भारतभर पौरोहित्याचे काम करतात. कारण हुशार बामन नोक-यांत आणि उद्योग धंद्यांत अडकले आहेत. महाराष्ट्रात तर या ढ बामणांना फारच मान आहे. काडीचीही अक्कल नसलेल्या, संस्कृताचा नीट उच्चारही करता येत नसलेल्या या बामणांना ३५ रुपयांच्या दोन पुस्तकांमुळे देवाचेच रूप येऊन जाते. मुर्ख बहुजन या ढ बामनांना ‘पाय पडू देवा ङ्क असे म्हणून लांबूनच दंडवत घालतात. हे बामनही ‘कल्याण कल्याणङ्क असे म्हणून बहुजनांना आशीर्वाद देतात. बहुजनांचे कल्याण तर काही होत नाही. उलट कल्याण होते ढ बामणाचे. कारण त्याला भरपूर दक्षिणा मिळते.
मातीकाम करणारा बामन दाखवा
१ लाखाचे बक्षिस मिळवा
पंचांग आणि सत्यनारायण या दोन खोट्या पुस्तकांनी ढ बामणांचे कल्याण केले आहे. बहुजन समाजाने या दोन पुस्तकांची होळी कोली, तर या ढ बामणांनाही बहुजनांबरोबर मातीकाम करावे लागेल. इतक्यात तरी मातीकाम किंवा मोलमजुरी करणारा बामण कुठे सापडणार नाही. मातीकाम करणारा बामन दाखवा आणि १ लाखाचे बक्षीस मिळवा, अशी घोषणा कोणी केली, तरी मातीकाम करणारा बामन सापडणार नाही. बामणांच्या हातात फावडे द्यायचे असेल, पंचांग आणि सत्यनारायणाची पोथी या दोन पुस्तकांची बहुजनांनी होळी करायला हवी.
अनिता पाटील, औरंगाबाद.