राहुल पगारे
तो जर क्रिकेट चा देव तर ती हि मोक्ष देवता .दोघे हि शुद्ध व्यावसायिक पैसा साठी खेळणारे. सचिन ने म्हणे लाखो चाहत्यांचे मने जिंकलेत तर सनी लिओन ने हि कित्येकांना मनोरंजन तर दिलेच दिले परत्नू कित्येकांना मोक्ष हि दिला असेल. सचिन जर चरित्रवान तर काय सनी लिओन कमी चरित्रवान आहे …? सनी लिओन ज्या व्यवसायात आहे जिथे प्रयत्न करूनही चरित्र हनन होऊ शकत नाही.
सचिन ला सोशल साईटवर खूप लाईक भेटतात तर काय सनी ला कमी लाईक भेटतात? सचिन ने एवढे नाव कमावले नसेल एवढे नाव सनी ने जग भरात भारता साठी कमावले असेल. जगात भारतीय म्हणून इंदिरा गांघी यांनाहि कोणी ओळखत नसेल एवढे सनी ला लिओन ला ओळखले जाते. असे असूनही एक स्री म्हणून तिची दखल घेतली गेली नाही ...!
सनी लिओन ला ती करत असलेल्या व्यवसाया बद्दल भारतरत्न द्यालाच हवा, कारण भारतरत्न आता समाज कार्या साठी नव्हे तर शुद्ध व्यवसाया साठी दिला जातो ! काहीना गाणे गायल्या बद्दल तर काहीना उगाच काही लिहिता येते म्हणून लिहत असल्या बद्दल,काहीना नाटकात सिनेमात काम केल्या बद्दल तर काहीना पैसा साठी खेळल्या बद्दल हि भारतरत्न वाटला जातो… ख़रच.
खरच भारत महान देश आहे पटते ना माझे म्हणणे.
संबधित लेख
मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
संबधित लेख
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
No comments:
Post a Comment