बहुजनांचा मुलनिवासियांचा राजा छत्रपति ।
वंशज खरा महारठ्थ शोभतो शिवरायांच्या प्रति ।।
रयेतेच्या कल्यानासाठी चिंता त्याच्या उरी ।
बहुजनाच्या समतेसाठी झटला रात्र अन दिनी ।।
विषमतेच्या अग्नीत जळ्तो समतेचा मानकरी ।
घेतली शपथ नष्ट करण्या ती वैदिक भोंदुगिरी ।।
लावुनी सुरुंग त्या भटशाहिला पोकळ गड तो केला ।
तुड्वुनी पायी मनुवाद्याला शेंडीसकट आपटला ।।
घडविला इतिहास नवा तयाने राज थाट त्यागिला ।
सोडुनी स्वर्ण सिंहासन तयाने जन नायकात अवतरला ।।
रायेतेची ज्याने सेवा मानली महापरम पारमिता ।
महापुरुषाची स्वप्ने सार्थिले तो लोकशाहीचा नेता ।।
मेरु हिमालय अचल निष्टा,तो शिववंशांची शान ।
ज्योतिरावांचा ज्ञानप्रदीप तो, जन समतेचा प्राण ।।
न्यायनिष्ट तो, समताधिष्ट तो, सतप्रिय तो बहुमान ।
लोकसंत तो, ज्ञान गंध तो नागवंशीय अभिमान ।।

-राहुल पगारे.
No comments:
Post a Comment