भारतभर गुढी का उभारली जात नाही ? महाराष्ट्रातच का उभारली जाते ?
हिंदू धर्मात तांब्या (कलश) शुभ कोणता ? उलटा का सरळ ?त्यात कडूलीम्बाची पाने का लावली आहेत ?
गुढीला पालथा तांब्या शुभ कसा ?
हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या शुभ कसा ?
केलाय का कधी विचार तुम्ही ? ब्राम्हण आम्हांला गुढीपाडवा सण साजरा करण्यास का लावतो ?
या मध्ये ही एक षडयंत्र आहे.
याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे
यांची मनुस्मृती कायद्यानुसार (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक )
यांची मनुस्मृती कायद्यानुसार (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक )
ब्राह्मणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यातआली.
त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून भाल्याच्या टोकावर ठेऊन
मिरवणूक काढण्यात आली.
ब्राह्मणांना आनंदाला सिमाच उरली नाही.
एकमेकांचे तोंड गोड करत साखर वाटली कारण
हा मराठा बहुजनांचा राजा संपवण्यात
आला होता १६८९ च्या अगोदर कुठे
हि अशी गुढी उभारल्या गेली नाही .
संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके
भाल्याला लावण्यात आले आहे. याचाच अर्थ
असा कि तो दिवस तुमचा अशुभ आहे. म्हणून
गुढीला कलश उलटा लावलेला असतो.
एकमेकांचे तोंड गोड करत साखर वाटली कारण
हा मराठा बहुजनांचा राजा संपवण्यात
आला होता १६८९ च्या अगोदर कुठे
हि अशी गुढी उभारल्या गेली नाही .
संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके
भाल्याला लावण्यात आले आहे. याचाच अर्थ
असा कि तो दिवस तुमचा अशुभ आहे. म्हणून
गुढीला कलश उलटा लावलेला असतो.
ब्राह्मणांना असे
सांगायचे आहे कि तुमच्या आई बहिणीची इज्जत
आमच्या हातात आहे म्हणून
गुढीला साडीचोळी लावलेली असते.
आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल
तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत
कारण आमचा राजा मारला गेला होता. म्हणून
कडुलिंबाचा पाला गुढीला लावलेला असतो. हे सगळे
जगाला कळावे म्हणूनगुढी घराला उंच बांधतात
कि तुमच्या राज्याला आम्ही मारून, तुमच्या आई
बहिणीची इज्जत आमच्या हातात आहे हे
ब्राह्मणांना दर्शवायचे आहे.
पण...
आमचे आई वडील सांगतात कि "हा हिंदूंचा नव वर्षदिन
आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून
अयोध्येत
आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने
गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण
गुढ्या उभारतो."
सांगायचे आहे कि तुमच्या आई बहिणीची इज्जत
आमच्या हातात आहे म्हणून
गुढीला साडीचोळी लावलेली असते.
आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल
तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत
कारण आमचा राजा मारला गेला होता. म्हणून
कडुलिंबाचा पाला गुढीला लावलेला असतो. हे सगळे
जगाला कळावे म्हणूनगुढी घराला उंच बांधतात
कि तुमच्या राज्याला आम्ही मारून, तुमच्या आई
बहिणीची इज्जत आमच्या हातात आहे हे
ब्राह्मणांना दर्शवायचे आहे.
पण...
आमचे आई वडील सांगतात कि "हा हिंदूंचा नव वर्षदिन
आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून
अयोध्येत
आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने
गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण
गुढ्या उभारतो."
मग उत्तर भारतात हा सण असा का साजरा होत नाही. अयोध्येत गुढी का उभारली जात नाही.
किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर
गुढ्या तुमच्या राज्याला मारून, तुमच्या आई
बहिणीची इज्जत ब्राह्मणांच्या हातात
द्याची का ?
बहिणीची इज्जत ब्राह्मणांच्या हातात
द्याची का ?
तुम्हीच ठरवा गुढी उभारायची कि नाही ?
साभार: सुदर्शन दंडनाईक
साभार: सुदर्शन दंडनाईक
निवडणूक...कोंग्रेस आणि भाजप!
ReplyDeleteसध्याची निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे त्यावरून खालील बाबी लक्षात येतात.
१) मोदी हे पक्षापेक्षा मोठे झालेले आहेत...किंवा तसे दाखवण्यात ते यशस्वी होत आहेत.लोकशाहीसाठी हा अनिष्ट संकेत आहे.
२) गुजरातच्या विकासाचा फुगा फुटू लागला असून लोकांना वास्तव समजू लागले आहे.
३) मोदींची हवा एवढी मोठी होती तर इतर पक्षांची मदत अथवा इंपोर्टेड नेत्यांची भाजपाला गरज भासली नसती...खरे तर मोदींनाच मत तर इतरत्र दगडही उभे केले तरी चालू शकले असते...पण तसे वास्तव दिसत नाही. म्हणजे मोदी हा गुब्बारा आहे हे भाजपाच्या अंतस्थ वर्तुळाला माहित आहे.
४) त्यामानाने कोंग्रेस धिमी पण एकदिश आगेकुच करत आहे हे दर वेळच्या कथित का होईना पण सर्वेक्षनांनी कबूल केले आहे.
५) भाजपाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर मी दोघांची तुलना करणारा स्वतंत्र लेख लिहिलच, पण कोंग्रेसचा जाहीरनामा हा विकेंद्रीकरण (सत्ता आणि उद्योग) यावर भर देणारा आहे. राजकीय व आर्थिक लोकशाहीशी अत्यंत सुसंगत अशी ती भूमिका आहे.
६) आप आणि राज हे कोंग्रेसलाच मदत करणारे सहाय्यक घटक ठरतील अशी चिन्हे दिसत आहेत. कोंग्रेसने राजकीय डावपेचात भाजपला मात दिलेली आहे.
७) भाजपच्या तुलनेत कोंग्रेस आणि त्याचे घटकपक्ष यांत अधिक समन्वय व एकोपा या वेळीस दिसतो आहे. त्याचा फायदा कोंग्रेसला होईल असे दिसते.
८) मोदींना आक्टोबर-नोव्हेंबरमद्धे (वर्षभर आधी नव्हे) पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले असते तर कदाचित भाजपला अपेक्षित यश मिळालेही असते. या देशात कोना चीही हवा इतका प्रदिर्घ काळ, आणि पुन्हा तेच ते बोलून टिकवता येत नाही हे लक्षात न घेण्यात भाजपने धोरणात्मक चूक केलेली आहे.
इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचीत लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेवजी नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात.
ReplyDeleteअजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ माणूस पाहून त्याकडे हि गुढीची काठी दिली जात असे. 4529 गाथेत संत तुकाराम त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥"
Hindu dharmanusaar navin varshachi survat gudhi Ubharunch hote
ReplyDeleteअगदी बरोबर
Deleteही कथा फार पूर्वीची आहे पण उत्तर भारतातली. तिथे कोणी गुढी उभारत नाही मग आपण का शहाणपणा करतोय गुढी उभारण्याचा. ही वैदिक आर्यांची पद्धत आहे. पण उत्तर भारतातील मोठी ब्राह्मण मंडळी जी सनातनी आहेत त्यांना पाहिले नाही कधी गुढी उभारताना. मग आपण का गुढी उभारतो. पुराणकथेत तांब्या नाही चंबू काठीवर आडवा ठेवला होता. तांब्या कधी कोण उल्टा ठेवत का ? मूर्ख आहेत हे ब्राह्मण लोक. मेंढी नाही मिळाली तर शेळीलाच मेंढी करणारी लोकं आहेत ती. वैदिक लोकांची फालतूगिरी वैदिक लोकांनाच करू देत. आपण त्यांची कुठलीही सण साजरे करू नयेत.
ReplyDeleteही कथा फार पूर्वीची आहे पण उत्तर भारतातली. तिथे कोणी गुढी उभारत नाही मग आपण का शहाणपणा करतोय गुढी उभारण्याचा. ही वैदिक आर्यांची पद्धत आहे. पण उत्तर भारतातील मोठी ब्राह्मण मंडळी जी सनातनी आहेत त्यांना पाहिले नाही कधी गुढी उभारताना. मग आपण का गुढी उभारतो. पुराणकथेत तांब्या नाही चंबू काठीवर आडवा ठेवला होता. तांब्या कधी कोण उल्टा ठेवत का ? मूर्ख आहेत हे ब्राह्मण लोक. मेंढी नाही मिळाली तर शेळीलाच मेंढी करणारी लोकं आहेत ती. वैदिक लोकांची फालतूगिरी वैदिक लोकांनाच करू देत. आपण त्यांची कुठलीही सण साजरे करू नयेत.
ReplyDeleteछान लेख !!!
ReplyDelete