कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||| महाराष्ट्रातील समतावादी चळवळीचे नेतृत्व करणारा ब्लॉग ||| संपादक : प्रा. रविन्द्र तहकीक
मुख्यपृष्ठ
▼
Friday, 21 October 2011
माझे फेसबुक पेज जॉईन करा
Pls Join My PAGE
फेसबुकची माझी मैत्री मर्यादा संपली आहे. नवे मित्र जोडता यावेत यासाठी मी माझे स्वत:चे पेज काढले आहे. तेथे मीत्रसंख्येची मर्यादा नाही. याबाबत मी माझ्या वॉलवर मेसेजही टाकला होता. तरीही अजून खूप जण माझ्या फेसबुक खात्यावरच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवित आहेत. सर्र्वाना विनंती आहे, की फेसबुक खात्याऐवजी पेजवर जाऊन मला जॉईन करा. पेजवरील Like बटन क्लिक केले की, तुम्ही माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये येऊन जाल. खात्यावर असलेल्या सर्व सुविधा पेजवरही उपलब्ध आहे. पेजची लींक खाली देत आहे. http://www.facebook.com/pages/Anita-Patil/266353166719003
आपली प्रतिक्रिया येथे लिहा. केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया येथे लिहा.
केवळ मुद्देसूद विचार व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांनाच 'अपाविमं'वर प्रसिद्धी दिली जाईल. मुद्दे नसलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत.