tag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post5482668911013727306..comments2023-10-07T08:31:46.210+05:30Comments on Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: शिवरायाविरुद्ध लढणारी रायबाघीण देशमुखanita patilhttp://www.blogger.com/profile/18153302001732659869noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-69141017685000265232020-02-19T12:19:38.831+05:302020-02-19T12:19:38.831+05:30मुळात कथा अशी नाही..
शाहिस्तेखानला मदत करण्याकरिता...मुळात कथा अशी नाही..<br />शाहिस्तेखानला मदत करण्याकरिता औरंगझेबाने रायबागिनीला पाठवले होते. उंबरखिंडीत काहर्तलाब खान आणि रयबागण शिवाजी महाराजांच्या सैन्याकडून पराभूत झाले. त्या वेळी रायबागन ने काहार्तलाब ला शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला.. तिचे शब्द श्री शिवभारत या ग्रंथात आहेत. ती खानाला म्हणाली," शिवाजी रुपी सिंहाच्या जबड्यात तू मुघली सैन्य आणि घातले आहेस. शिवाजी नेकदील आहे, तू शरण जा तुला सोडील”. तिच्या सांगण्यावरून खान महाराजांना शरण आला.. तिच्या सोबत त्या वेळेला खुद्द जिजाबाईंच्याच घराण्यातले जाधव देखील होते..विनीत राजे (राजे उदाराम)https://www.blogger.com/profile/06302087375737059923noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-39181472674756674112019-01-28T18:39:57.730+05:302019-01-28T18:39:57.730+05:30True hidden historyTrue hidden historyAnonymoushttps://www.blogger.com/profile/03863758500226814783noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-14935797276114272722016-04-15T16:24:34.940+05:302016-04-15T16:24:34.940+05:30त्या रायबाघन बरोबर आणि एक मराठा सरदार होता, त्याचं...त्या रायबाघन बरोबर आणि एक मराठा सरदार होता, त्याचं आडनाव 'कोकाटे' तो नक्की श्रीमंत कोकाटेंचा पुर्वज असावाविराट देशमुखhttps://www.blogger.com/profile/05363296195361635050noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-5420752761071582832015-11-05T13:33:57.329+05:302015-11-05T13:33:57.329+05:30रायबाघीणचे काय झाले ? तिला माफ केले कि युद्धात मार...रायबाघीणचे काय झाले ? तिला माफ केले कि युद्धात मारली गेली. Humanism - मानवतावादhttps://www.blogger.com/profile/05529025874356461956noreply@blogger.com