tag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post1875050422085851792..comments2023-10-07T08:31:46.210+05:30Comments on Anita Patil ||| अनिता पाटील विचार मंच: शेफारलेले बाळे आणि बाळ्याanita patilhttp://www.blogger.com/profile/18153302001732659869noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-8886193681734415447.post-10152901346227469442013-12-09T10:02:17.489+05:302013-12-09T10:02:17.489+05:30जयप्रभा स्टुडियोची जागा लताबाईंनी पडतळीत विकत घेतल...जयप्रभा स्टुडियोची जागा लताबाईंनी पडतळीत विकत घेतली. ती त्यांच्या मालकीची आहे. लोकांच्या भावना काहीही असल्या तरी त्या तिथे टॉवर उभे करून विकू शकतात. पण मग पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी मोक्याची साडेसहा एकर जागा सरकारकडे याचना करून मिळवली. तिथे टोलेजंग रुग्णालय उभारले आणि नफेखोरी सुरू केली. कुठे याचना करायची आणि कुठे माजोरडेपणा करायचा हे या मंडळींना अचूक माहिती आहे.IOPINIONMAKERhttps://www.blogger.com/profile/06503457476940436884noreply@blogger.com